Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने विरोधात काँग्रेसचे शहरात पाच ठिकाणी जोरदार आंदोलन

या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. ज्याप्रमाणे  देशात शेतकऱ्यांसाठी केलेले काळे कायदे केंद्र सरकारला वापस घ्यावे लागले, त्याप्रमाणे अग्निपथ योजनासुद्धा केंद्राला परत घेण्यास आम्ही भाग पाडू असा प्रबळ विश्वास या वेळी आंदोलन कर्त्यामध्ये दिसला आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jun 27, 2022 | 04:47 PM
Violent agitation of Congress against the central government's Agneepath scheme in five places in the city

Violent agitation of Congress against the central government's Agneepath scheme in five places in the city

Follow Us
Follow Us:

नागपूर : अग्निपथ (Agneepath) विरोधात काँग्रेस (Congress ) राज्यात आणि देशभरात चांगलेच आक्रमक (Aggressive ) झाले असून ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नागपुरात आज पाच ठिकाणी काँग्रेसने अग्निपथ विरोधात (Congress against Agneepath) आंदोलन केले आहे. नागपूरच्या मेडिकल चौकात (Medical Chowk of Nagpur) झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते अग्निपथ विरोधात (Activists against Agneepath) चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. ज्याप्रमाणे  देशात शेतकऱ्यांसाठी केलेले काळे कायदे केंद्र सरकारला वापस घ्यावे लागले, त्याप्रमाणे अग्निपथ योजनासुद्धा केंद्राला परत घेण्यास आम्ही भाग पाडू असा प्रबळ विश्वास या वेळी आंदोलन कर्त्यामध्ये दिसला आहे. या योजनेच्या विरोधात संपूर्ण देशभरात अशाच प्रकारचे तीव्र आंदोलन केले जाईल, असे यावेळी आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thakery ) यांनी सांगितले.

Web Title: Violent agitation of congress against the central governments agneepath scheme in five places in the city nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 04:47 PM

Topics:  

  • Agneepath Yojana
  • Congress Party
  • Nagpur News

संबंधित बातम्या

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…
1

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष
2

Agnipath Scheme Update: अग्निपथ योजनेत मोठ्या बदलांची तयारी! केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर पार करावे लागतील ‘हे’ कठीण निकष

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश
3

Nagpur News : दुर्बल घटकांच्या निधीवरून सभापती बॅकफूटवर; ५५ कोटींच्या प्रस्तावांना स्थगिती; सर्व पत्रे रद्द करण्याचे निर्देश

Nagpur News : कचरा कंत्राटदारांची गच्छंती अटळ; संकलनातील अनियमिततेचा हिशेब चुकला
4

Nagpur News : कचरा कंत्राटदारांची गच्छंती अटळ; संकलनातील अनियमिततेचा हिशेब चुकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.