Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Walmik Karad : पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मीक कराड याने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 01, 2025 | 06:02 PM
पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ

पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ

Follow Us
Close
Follow Us:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मीक कराड याने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप होत आणि पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींची खंडणी प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे. दरम्यान त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली असून मंगळवारी रात्रभर ऑक्सिजन लावण्याची वेळ आली होती.

मस्साजोगचे ग्रामस्थ झाले आक्रमक; संतोष देशमुख हत्या प्रकरणातील न्यायासाठी जलसमाधी आंदोलन

बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला वाल्मिक कराड काल पुण्यात शरण आला. त्यानंतर वाल्मिक कराडची काल रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली,  त्यांनी रात्री फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे. शिवाय वाल्मिक कराड यानी सकाळी नाष्टा केला नाही,  कराडला शुगर आहे. त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला, सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे.

मंगळवारी रात्री सीआयडीने वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर त्याला सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची बीडला रवानगी करण्यात आली.  बीड मधील जेलमध्ये ठेवण्यात आलं. रात्री वाल्मीक कराडने श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं, त्यानंतर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी देखील केल्याची माहिती आहे, आत्ता गेल्या दोन तासांपासून सीआयडी चौकशी करते आहे.

कोरेगाव भीमा 207 वा शौर्यदिन; विजयस्तंभाला आकर्षक सजावट, अनुयायींचा जनसमुदाय लोटला

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आला . या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचंही नाव होतं. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता.

नेमकं काय घडलं होतं?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Web Title: Walmik karad health condition is bad yesterday i was hospitalized and oxygen mask whole night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
1

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना
2

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण
3

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Crime News Updates : भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना
4

Crime News Updates : भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.