Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी

उपनगरीय रेल्वेस्थानक वगळता इतर १२ स्थानकांवर सुमारे १,००० किलोवॅट पीक सौर क्षमता उभारण्यात आली.वलसाड लोको शेड कार्यालयात ३२०.४६ किलोवॅट पीक क्षमतेचे संयंत्र बसवण्यात आले. याशिवाय वलसाड शाळा, मल्टी-डिसिप्लिनरी डिव्हिजनल ट्रेनिंग इन्स्टट्यूट व कॅरिज-वॅगन शेड, वलसाड येथेही सौर प्रकल्प उभारले आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 02, 2026 | 03:33 PM
पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी

पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी

Follow Us
Follow Us:

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल मंडळाने पर्यावरणपूरकता आणि ‘नेट-झिरो कार्बन उत्सर्जन’ या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत हरित ऊर्जा पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मंडळाने २,६०७ किलोवॅट पीक अतिरिक्त रूफटॉप सौर क्षमता स्थापित केली असून, त्यामुळे एकूण स्थापित सौर क्षमता ८,५३२ किलोवॅट पीकपर्यंत पोहोचली आहे.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, २०२५-२६ मध्ये १२ प्रमुख उपनगरीय स्थानकांवरील फलाट शेड आणि रेल्वे इमारतींच्या छतांवर सौर संयंत्रे बसविण्यात आली आहेत. यामध्ये वसई रोड (३७५ किलोवॅट पीक), विरार (१७५ किलोवॅट पीक), दादर (१५३ किलोवॅट पीक), बोरिवली (१५१ किलोवेंट पीक) आणि मीरा रोड (१२५ किलोवॅट पीक) या स्थानकांचा समावेश आहे. महालक्ष्मी, माटुंगा रोड, गोरेगाव आणि कांदिवली येथे प्रत्येकी १०० किलोवॅट पीक क्षमतेची संयंत्रे बसवली आहेत. यातून वर्षाला २१ लाख युनिटहून अधिक हरित वीजनिर्मिती होऊन २.५ कोटींची बचत होणार आहे.

इतर स्थानकांवर १,००० किलोवॅट पीकची भर

उपनगरीय रेल्वेस्थानक वगळता इतर १२ स्थानकांवर सुमारे १,००० किलोवॅट पीक सौर क्षमता उभारण्यात आली.वलसाड लोको शेड कार्यालयात ३२०.४६ किलोवॅट पीक क्षमतेचे संयंत्र बसवण्यात आले. याशिवाय वलसाड शाळा, मल्टी-डिसिप्लिनरी डिव्हिजनल ट्रेनिंग इन्स्टट्यूट व कॅरिज-वॅगन शेड, वलसाड येथेही सौर प्रकल्प उभारले आहेत.वापी, नंदुरबार, नवसारी येथील फलाट शेड तसेच चलथाण, गंगाधरा, अतुल, उधवाडा आणि भिलाड स्थानक इमारतींवरही संयंत्रे बसवली आहेत. यातून वर्षाला १३.१३ लाख युनिट वीज व १.५ कोटींहून अधिक बचत अपेक्षित आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यावर मोठं संकट; घराबाहेर जाणं टाळा, काही तासांमध्ये मुंबईसह कोकणात…

पारंपरिक ग्रीडवरील अवलंबित्व घटणार

पुढील २ ते ३ वर्षांत मुंबई सेंट्रल मंडळात आणखी २.१३ मेगावॅट पीक क्षमतेचे रूफटॉप सौर प्रकल्प उभारण्याची योजना आहे.त्यातून वर्षाला सुमारे २८ लाख युनिट अतिरिक्त हरित वीज आणि ३ कोटींहून अधिक बचत होईल.या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यासह पारंपरिक ग्रीडवरील अवलंबित्वही घटणार असून, भारतीय रेल्वेच्या नेट-झिरो मिशनला बळ मिळणार आहे.८८ संपूर्ण सौरऊर्जा जाळ्यातून वर्षाला १ कोटी युनिटहून अधिक हरित विजेचे उत्पादन अपेक्षित आहे. यातून अंदाजे १३.४ कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Western railway expands solar power capacity saving 13 crore annually mumbai central division leads the way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • centrail railway
  • Dadar Railway Station
  • Mumbai News

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
4

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.