दादरमधील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. हजारो कबुतरे असणाऱ्या या परिसराची ओळख याच कुबतरखान्यामुळे निर्माण झाली होती. मात्र मानवी जीवाला असणाऱ्या कबुतरांच्या विष्ठेमधील धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र…
मुंबईच्या दादरमधील प्रसिद्ध कबुतर खाना सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा कबुतर खाना बंद केल्यामुळे जैन आणि गुजराती समाजातील लोकांनी आक्रमक भूमिका घेत कबुतर खाना पुन्हा सुरु करण्याचे आवाहन केले…
Dadar Kabutar Khana Live News : दादरमधूल कबुतरखाना हा अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र त्यामुळे आरोग्यास हानी होत असल्यामुळे कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. याविरोधात जैन समाज आक्रमक झाला आहे.
Kabutarkhana Last Video : दादरमधील प्रतिष्ठित कबुतरखाना आपली ओळख हरपणार... आरोग्याच्या कारणास्तव प्रशासनाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले असून याचा शेवटचा व्हिडिओ आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
दादरच्या या हनुमान मंदिराची स्थापना सुमारे आठ दशकांपूर्वी गरीब हमालांनी मोठ्या भक्तिभावाने केली होती. या ठिकाणी साईबाबांचे छोटेसे मंदिरही आहे. दादर स्थानकात येणारे प्रवासी पहाटे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात करतात.
मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर सापडलेल्या बॅगची पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने तपासणी केली असून त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेच्या काही गाड्या उशिराने धावत असून सकाळच्या वेळी अनेक प्रवासी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यातच हा बिघाड शोधून दुरुस्त करण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले नाही, तर मध्य रेल्वेचे वाहतूक…