• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • What Allegations Ed Put On Sanjay Raut Nrps

संजय राऊतांवर ईडीने नेमके कोणते आरोप केले?

या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 01, 2022 | 06:59 PM
संजय राऊतांवर ईडीने नेमके कोणते आरोप केले?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना आज कारवाईनंतर ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (ED) सुनावण्यात आली आहे. गोरोगाव मधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी पार पडली असून पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला.

४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत वाढ
रविवारी सकाळी ईडीने संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maitree house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर आज कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

संजय राऊतांवर कोणते आरोप आहेत ?

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट हात
प्रविण राऊत हे नुसता फ्रन्ट मॅन असून संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला.

पत्राचाळ प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार
प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमिन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे.

प्रविण राऊत फक्त नावालाच, खरे आरोपी संजय राऊत
या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले

संजय राऊतांनी साक्षीदारांना धमकावलं
या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

Web Title: What allegations ed put on sanjay raut nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2022 | 06:59 PM

Topics:  

  • sanjay raut
  • sanjay raut latest news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
1

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका  
2

टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका  

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट
3

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सापडले वादात; संजय राऊत यांनी व्हिडिओ केला ट्विट

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’;  राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल
4

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM
NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

Feb 17, 2026 | 08:51 PM
येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

Feb 17, 2026 | 08:51 PM
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.