अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या संजय राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयिन कोठडी सुनावली.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावराील ईडी कारवाईवर शिव संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिक्रीया दिली असून,. 'संजय राऊतांवर ईडीची कारवाई सूडबुद्धीने नाही', असं म्हण्टलं आहे
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडी (ED) न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांना चार दिवसांची ईडी को़ठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य…
या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात…
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेने आंदोलन करणारे शिवसैनिक अचानक घोषणाबाजी करत रस्त्याच्या दिशेने चालून आले आणि त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
राऊत यांना ताब्यात घेण्याआधी ईडीचे पथक आज सकाळी 7 वाजताच त्यांच्या घरी दाखल झाले. ईडीने 9 तास खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये त्यांची चौकशी केली.