Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार राज्यसभेत मतदान करणार की मोदींसोबत टिळक पुरस्काराला हजेरी लावणार? अरविंद केजरीवाल यांचे काय सुरुयेत प्रयत्न?

शरद पवार यांनी पुण्याला न राहता राज्यसभेत मतदानासाठी हजर राहावे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळं पवारांसमोर पेच आहे की, पुरस्काराला हजर राहयचे की, राज्यसभेत मतदानासाठी हजर राहयचे हा प्रश्न शरद पवारांसमोर आहे. आणि यातून ते कसा मार्ग काढतात, हे पाहवे लागणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 29, 2023 | 05:26 PM
PM Narendra Modi, PM Narendra Modi in Mumbai, Amit Shah, BJP, J P Nadda, Rahul Gandhi, Sonia Gandhi, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत, अमित शाहा, जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा, महाराष्ट्र, भाजपा, मुंबई महापालिका, मुंबई महापालिका निवडणुका-२०२३, शिवसेना, ठाकरे गट, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेस, राहुल गांधी,सोनिया गांधी, पावसाळी अधिवेशन, praful patel, NCP, Sharad Pawar, CM Eknath Shinde, DCM Ddevendra Fadanvis, Ashish Shelar, Pravin Darekar, Prasad Lad, Nitesh Rane, Maharashtra BJP, Mumbai BJP, Mumbai, BMC, BMC Election 2023, Shivsena, Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Rashmi Thackeray, Raj Thackeray, MNS, Amit Thackeray, Congress, Supriya Sule, Ajit Pawar, Jayant Patil, Navarashtra, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील

Follow Us:

मुंबई – अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंड केले आहे, पण हे बंड करण्यास शरद पवारांनी सांगितले असल्याची चर्चा सुरु आहे. शरद पवारांच्या राजकीय खेळी यावर राजकीय विश्लेषकांची मतमतांतरे आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे येत्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणार असून, १ तारखेला मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते मोदींना देण्यात येणार आहे. त्यामुळं ज्या राष्टवादीवर घोटाळ्याचे आरोप करणारे मोदी हा पुरस्कार पवारांच्या हातून स्विकारणार का? किंवा इंडियांची बैठक होत असताना आणि भाजपाच्या विरोधात विरोधक एकवटले असताना, शरद पवार मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करणार का? असं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Will Sharad Pawar vote in the Rajya Sabha or attend the Tilak Award with Modi? What is Arvind Kejriwal’s initial effort)

पुरस्कार की राज्यसभेतील मतदान?

दरम्यान, १ तारखेला म्हणजे मंगळवारी पुण्यात पंतप्रधान मोदींना लोकमान्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. याच दिवशी राज्यसभेत एका महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगबाबत हे विधेयक आहे. त्यावरून भाजप आणि आम आदमी पक्षात मोठं राजकीय घमासान सुरू आहे. या विधेयकावरील मतदानासाठी पवारांनी राज्यसभेत उपस्थित राहवे, असं आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे शरद पवारांना विनंती करणार आहेत, असंही कळतंय. शरद पवार यांनी पुण्याला न राहता राज्यसभेत मतदानासाठी हजर राहावे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळं पवारांसमोर पेच आहे की, पुरस्काराला हजर राहयचे की, राज्यसभेत मतदानासाठी हजर राहयचे हा प्रश्न शरद पवारांसमोर आहे. आणि यातून ते कसा मार्ग काढतात, हे पाहवे लागणार आहे.

INDIA मध्ये नाराजी?

दुसरीकडे इंडियांची बैठक होत असताना आणि भाजपाच्या विरोधात विरोधक एकवटले असताना, शरद पवार मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करणार असल्यामुळं तसेच शरद पवार 1 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने INDIAच्या काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याबाबत कॉंग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खर्गे देखील शरद पवारांशीबोलून या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी न लावण्याबाबत बोलणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, एकिकडे विरोधक एकवटले असताना, शरद पवारांनी मोदींच्या कार्यक्रमाला हजेरी लावू नये, असा सूर इंडियाच्या नेत्यांमध्ये आहे. याबाबत काही नेत्यांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे.

Web Title: Will sharad pawar vote in the rajya sabha or attend the tilak award with modi what is arvind kejriwal initial effort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2023 | 02:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.