Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयावह परिस्थितीतून नंदुरबारचा यशवंत चौधरी युक्रेन येथून सुखरूप मायदेशी परतला

नंदुरबार (Nandurbar) येथील यशवंत चौधरी (Yashwant Chaudhary) हा विद्यार्थी युक्रेनच्या किवी या शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला होता पण तिथल्या भयावह स्थितीमुळे त्याला मायदेशी यावे लागले. नंदुरबार येथे स्वगृही पोहोचल्यानंतर यशवंत चौधरी याच्या परिवाराने त्याचे स्वागत केले तर सतत त्यांच्या संपर्कात राहून संपूर्ण माहिती देणारे नंदुरबार जिल्हा भाजपाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील त्याचे स्वागत केले.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 04, 2022 | 06:36 PM
भयावह परिस्थितीतून नंदुरबारचा यशवंत चौधरी युक्रेन येथून सुखरूप मायदेशी परतला
Follow Us
Close
Follow Us:

नंदुरबार : रशियाने (Russia) युक्रेन (Ukraine) वर हल्ला (Attack) केल्यानंतर युक्रेनच्या भयावह परिस्थितीतून मायदेशी परतण्यासाठी भारतातील नागरिक व विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. भारत सरकारने (Govt Of India) चालवलेल्या ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत युक्रेन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात मोदी सरकारला यश आले आहे.

नंदुरबार (Nandurbar) येथील यशवंत चौधरी (Yashwant Chaudhary) हा विद्यार्थी युक्रेनच्या किवी या शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला होता पण तिथल्या भयावह स्थितीमुळे त्याला मायदेशी यावे लागले. नंदुरबार येथे स्वगृही पोहोचल्यानंतर यशवंत चौधरी याच्या परिवाराने त्याचे स्वागत केले तर सतत त्यांच्या संपर्कात राहून संपूर्ण माहिती देणारे नंदुरबार जिल्हा भाजपाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील त्याचे स्वागत केले.

[read_also content=”वेटर्सची रेस्टॉरंट्समधील धावपळ होणार कमी आणि काम होणार अधिक सोपे; पेटपूजाने लाँच केले स्मार्ट वेटर कॉलिंग उपकरण https://www.navarashtra.com/technology/waiters-will-have-less-rush-in-restaurants-and-easier-work-petpooja-launches-smart-waiter-calling-device-nrvb-249237.html”]

यशवंत चौधरी यांनी युक्रेनमधील परिस्थिती चा लेखाजोखा समोर मांडला. सुखरूप परत आलेल्या यशवंत चौधरी यांनी सांगितले की पहिला बाॅम्ब हल्ला झाल्या त्यावेळी आम्ही जवळपास ७०० विद्यार्थी होतो . त्यावेळी आम्ही ९/१० विद्यार्थी बनून लहान लहान गट तयार केले. आम्ही भारतीय दूतावासपर्यंत पोहचण्यासाठी ३ दिवस बिस्कीट व थोडे- थोडे पाणी पिऊन दिवस काढले. तेथील रेल्वे, बस कोणतेही वाहन आम्हाला सोडण्यासाठी तयार नव्हते म्हणून आम्ही कसेबसे स्थानिकांच्या मदतीने खाजगी वाहनातून भारतीय दूतावास गाठले.

भारतीय दूतावासाच्या मदतीने कमी तापमानात कसेबसे आम्ही प्रवास करत हंगेरीची सीमा गाठली. बुकारेस्ट इथे पोहचल्यावर भारतीय नागरी उद्दयनं मंत्री यांनी आमची विचारपूस करून विमानात बसवले त्यानंतर आम्ही दिल्ली येथे आलो तेथे एक दिवस महाराष्ट्र सदनात राहिल्या नंतर आज स्वगृही परतलो. तिथली परिस्थिती अतिशय बिकट असून कधीही कुठल्याही क्षणी तिथे बॉम्बचा हल्ला होत होता परंतु आम्ही हिंमत न हारता आमच्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी मायदेशी करण्याचा निश्चय केला होता.

[read_also content=”काय आहे १५ हजार महिला रस्त्यावर उतरल्याची कथा , ज्यामुळे त्यांना महिला दिन साजरा करावा लागला https://www.navarashtra.com/lifestyle/why-we-celebrate-international-womens-day-and-how-it-started-know-the-full-story-details-in-marathi-nrvb-249125.html”]

युक्रेनच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये फ्रान्सने अतोनात नुकसान केले असून वर्षानुवर्ष या शहरांना पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे .आता पुढील शिक्षणसाठी आम्ही पुन्हा युक्रेनला न जाता दुसरीकडे शिक्षण घेणार आहोत. यावेळी यशवंत चौधरी यांनी खास करून नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन करून आभार मानले. सरकारने ज्या प्रकारे ऑपरेशन गंगा चालवले आहे त्यामुळेच आम्ही भारतात सुखरूप परतलो आहोत.

Web Title: Yashwant chaudhary of nandurbar returned home safely from ukraine due to the dire situation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2022 | 06:34 PM

Topics:  

  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा
1

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान
2

युक्रेन युद्ध रोखण्यासाठी भारतावर कर लावणे होते आवश्यक; ट्रम्प प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात विवादित विधान

Russia Ukraine War :संघर्ष थांबणार? पुतिन यांनी झेलेन्स्कींशी थेट चर्चेचे दिले संकेत; पण, रशियाच्या ‘या’ अटींवरच
3

Russia Ukraine War :संघर्ष थांबणार? पुतिन यांनी झेलेन्स्कींशी थेट चर्चेचे दिले संकेत; पण, रशियाच्या ‘या’ अटींवरच

Russia-Ukraine War: युद्धाचा भडका उडणार! पुतिन करणार युक्रेनचा गेम; ‘हा’ देश पुरवणार अत्यंत घातक शस्त्रे
4

Russia-Ukraine War: युद्धाचा भडका उडणार! पुतिन करणार युक्रेनचा गेम; ‘हा’ देश पुरवणार अत्यंत घातक शस्त्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.