Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ कल्याणमध्ये युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, अटक करत राजीनामा घेण्याची केली मागणी

बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने (Youth Congress) कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan West) येथे ठिय्या आंदोलन (Thiya Movement) केलं. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया फीती बांधून भाजप सरकारविरोधात घोषणा करत निषेध नोंदवला.

  • By Vivek Bhor
Updated On: May 09, 2023 | 10:59 PM
youth congress protest in kalyan against brijbhushan singh demand arrest and resignation nrvb

youth congress protest in kalyan against brijbhushan singh demand arrest and resignation nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : भाजप खासदार (BJP MP) व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (President Wrestling Federation) बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी (Woman Wrestlers)  लैंगिक छळाचे आरोप (Allegations of Sexual Harassment) केले आहेत. याबाबत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने (Youth Congress) कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan West) येथे ठिय्या आंदोलन (Thiya Movement) केलं. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया फीती बांधून भाजप सरकारविरोधात घोषणा करत निषेध नोंदवला. बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चार ते पाच महिने झाले असून अद्याप कारवाई केली नसल्याने बृजभूषण सिंह यांना अटक करून तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

[read_also content=”Motorola ला भारतातील सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन ब्रँड म्हणून मिळाली मान्यता; वाचा का ठरलाय सरस https://www.navarashtra.com/technology/motorola-recognized-as-the-best-5g-smartphone-brand-in-india-nrvb-397021.html”]

भाजप नेते नेहमीच काही ना काही गैरवक्तव्य करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करतात. लोकांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंबद्दल गैरवर्तन आणि अपमान केला आहे. या अपमानाच्या विरोधात युवक काँग्रेसने खेळाडू आणि पत्रकारांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विरेन चोरघे आणि कल्याण जिल्हाध्यक्ष जपजित सिंग यांनी दिली.

यावेळी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विरेन चोरघे, युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष जपजित सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रवीण साळवे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, मुन्ना श्रीवास्तव आदी पदाधिकारी आणि कार्कर्ते सहभागी झाले होते.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 9 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-9-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

Web Title: Youth congress protest in kalyan against brijbhushan singh demand arrest and resignation nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2023 | 10:59 PM

Topics:  

  • brijbhushan singh
  • kalyan
  • youth congress

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.