Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Youth Protest :जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ साताऱ्यात युवा क्रांतीची रॅली

साताऱ्यात युवा क्रांतीच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध करत परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने युवक, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 24, 2026 | 09:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

सातारा : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी युवा क्रांती, सातारा यांच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) सकाळी गांधी मैदान (राजवाडा) येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शाहू चौकपर्यंत समर्थन रॅली काढण्यात आली.
या रॅलीत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी परीक्षा व्यवस्थेतील कथित गोंधळ, पेपरफुटीच्या घटना, परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जाणे, विद्यार्थ्यांवर वाढत असलेला मानसिक ताण तसेच जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधावा, आंदोलनावरील पोलिस कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ही समर्थन रॅली आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील तरुणांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एकजूट दाखवून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. रॅलीदरम्यान विविध घोषणाबाजी करून आंदोलनाला समर्थन व्यक्त करण्यात आले. या समर्थन रॅलीत मोठया संख्येने युवक-युवती, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले .

Satara News: सातारा पालिकेत राजकीय घडामोडी! उदयनराजे समर्थक नगरसेवकांची दांडी; अवघ्या ३० मिनिटांत ४६ विषयांना मंजुरी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET परीक्षेतील कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केले. आंदोलकांनी निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षण करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान विविध विद्यार्थी संघटनांनी परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. दुसरीकडे, संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षा प्रक्रियेबाबत आवश्यक ती कारवाई आणि चौकशी सुरू असल्याचे सांगितले. या आंदोलनामुळे NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आता सरकार आणि संबंधित संस्थांच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा; महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन

Web Title: Youth protest youth revolution rally in satara in support of the jantar mantar protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • CJP Protest
  • India protest
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
1

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
2

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
3

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
4

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.