राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने यूजीसी मागे घेण्याची आणि उच्चवर्णीय समाजाच्या विविध मागण्यांसाठी रावण गेट (कलवाड रोड) ते कलेक्टर सर्कलपर्यंत रॅली काढली. या पार्श्वभूमीवर रावण गेटवर मोठ्या संख्येने लोक जमले होते.
Video Viral: नीट यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थी आणि काही संघटनांनी आंदोलन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
साताऱ्यात युवा क्रांतीच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. आंदोलनावरील पोलिस कारवाईचा निषेध करत परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी…
देशातील शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे आंदोलन आता बाहेरच्या देशात ही पोहोचले आहे . जगाच्या विविध देशात आता या आंदोलनामुळे भारताचे शिक्षण धोरण आणि त्याचे प्रशासन या गोष्टीवर चर्चा सुरु…
विकासाच्या नावाखाली होत असलेल्या पर्यावरणीय हानीविरोधात Gen Z तरुणांनी शहरात ऑक्सिजन मास्क घालून अनोखे आंदोलन केले. या माध्यमातून प्रदूषण आणि असंतुलित विकासाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.