Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामगारांवरील अन्याय खपवून घेणार नाही ; युवा सेनेचे अनिकेत घुले यांचा लार्सन अँड टुब्रो व्यवस्थापनाला इशारा

मावळामधील लार्सन अँण्ड टुब्रो डिफेन्स कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय केला जात आहे. मात्र, शिवसेना हा न्याय खपवून घेणार नाही.

  • By Aparna
Updated On: Oct 28, 2022 | 07:56 PM
कामगारांवरील अन्याय खपवून घेणार नाही ; युवा सेनेचे अनिकेत घुले यांचा लार्सन अँड टुब्रो व्यवस्थापनाला इशारा
Follow Us
Follow Us:

देहूरोड : मावळामधील लार्सन अँण्ड टुब्रो डिफेन्स कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय केला जात आहे. मात्र, शिवसेना हा न्याय खपवून घेणार नाही. या कामगारांना न्याय मिळून देणारच. शिवसेना या कामगारांच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे.  येणाऱ्या काळात स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्या पद्धतीने पुढील लढा लढतील, त्यात शिवसैनिक मोठ्या ताकतीने  त्यांच्यासोबत असतील  तसेच सर्व राजकीय पक्षांनी, विविध संघटनांनी  एकत्र येऊन या कामगारांच्या लढ्यात सहभागी होऊन न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन युवा सेना जिल्हाअधिकारी अनिकेत घुले यांनी केले,.

तळेगाव दाभाडे जवळील  लार्सन अँण्ड टुब्रो डिफेन्स कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांच्या बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात स्थानिक भुमिपुत्र कामगारांनी पुण्यातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका शिवसेनेचे शिष्टमंडळाने  ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच आंदोलनात  सहभाग घेतला.   त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, माजी उपजिल्हाप्रमुख  भारत ठाकूर,  तालुकाप्रमुख आशिष  ठोंबरे, मदन  शेडगे, संजय भोईर, अशोक निकम, अक्षय येळवंडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते. कामगार प्रतिनिधी  महेंद्र शिंदे, संदीप गायकवाड, देवा शिरसट, एकनाथ बिनवडे, विजय कदम, अक्षय घुले, आदी पदाधिकारी व कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.

-रस्त्यावर उतरायाला भाग पाडू नका
मावळच्या शेतकऱ्यांनी नाममात्र दरात कंपन्यांना  जमिनी दिल्या. मात्र, या कंपन्या स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करीत आहेत. बारा तास नोकरी करून अतिशय कमी वेतन दिले जाते. काही कंपन्या ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याच्या शासनाच्या धोरणाला हरताळ फासत आहेत. लार्सन अँड टुब्रो कंपनी व्यवस्थापनाने राजकारण करून भूमिपुत्र कामगारांच्या परराज्यात बदल्या केल्या आहेत. या बदल्या तात्काळ  रद्द करून  कामगारांवरील अन्याय थांबवावा; अन्यथा रस्त्यावर उरातून तीव्र आंदोलन चछेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे  माजी उपजिल्हा प्रमुख  भारत ठाकर यांनी दिला.

Web Title: Yuva senas aniket ghule warns larsen toubro management that injustice against workers will not be tolerated nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2022 | 07:30 PM

Topics:  

  • Dehuroad
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.