देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शिवाजी विद्यालया जवळील चौकामध्ये मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहे. यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
Ashadhi wari 2025 : लवकरच आषाढी वारी सोहळा सुरु होणार आहे. यासाठी प्रशासनाची आणि मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. देहूमध्ये आढावा बैठक पार पडली आहे.
संत तुकराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. देहूतील राहत्या घरी त्यांनी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त…
देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील चिंचोली, किन्हई व झेंडेमळा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने सोमवारी ( दि. २८) दुपारपासून बुधवारी दोन-तीन तास वगळता अद्यापपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त देहूरोड शहर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि युवा सेनेच्यावतीने ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी सासवड येथील शिवतीर्थ येथून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. सासवड येथून लोणावळा दरम्यान…
साईनगर, मामुर्डी येथे ऐन दिवाळीत गो हत्या करणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि युवा सेना…
राहत्या घराच्या पार्किंग लगत पत्र्याच्या शेडमध्ये गाईंची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची वडगाव मावळ न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली.
देहूगाव येथील संत तुकाराममहाराज संस्थानच्यावतीने दिवाळीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी महोत्सवाची 'भक्तीरस तुकोबांचा' या संगीतमय कार्यक्रमाने उत्साहात सांगता झाली.
देहूरोड : साईनगर, मामुर्डी येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर देहूरोड पोलीस व गोरक्षांनी रविवारी छापा टाकून गोमांस विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला. या कारवाईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच…
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्न आणि रखडली विकासकामे मार्गी लावण्यासह राज्य सरकारकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डला देय असलेला जीएसटीचा हिस्सा लवकरात लवकर देण्याची मागणी देहूरोड शहर भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री…
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत जीएसटी लागू झाल्यानंतर जकात आणि इतर कर रद्द करण्यात आले. जीएसटी भरपाई कायद्यांतर्गत बोर्डाला कोणताही निधी मिळालेला नाही. त्यात संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार वाहन प्रवेश परवाना शुल्क…
किवळे, मामुर्डी, साईनगर, विकासनगर या भागातील करदात्या नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेचे किवळेगावातील कर भरणा केंद्रात पाणीपट्टी कर भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी जनसंवाद सभेत…
यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर आषाढी एकादशी दिवशी पायी वारी पंढरपूरला जाणार आहे. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात. त्यामुळे यावारीचं एक…
श्रेयश जोशी या चार वर्षांच्या चिमुकल्याने अवघ्या २९ सेकंदात वेवेगळ्या नवीन चारचाकी वाहनांची २६ मॉडेल्स इंग्रजी मुळाक्षराच्या क्रमानुसार ओळखून दाखविण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे त्याची 'इंडिया' आणि 'आशिया बुक्स ऑफ…