Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत आढळला ‘झिका’चा रुग्ण; महापालिकेसह जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट

सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गुरुवारी ‘झिका’चा रुग्ण आढळल्याने महापालिका, जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. ८२ वर्षांच्या वृद्धाच्या रक्त चाचणीचा अहवाल ‘झिका’ पॉझिटिव्ह आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2024 | 02:34 PM
सांगलीत आढळला ‘झिका’चा रुग्ण; महापालिकेसह जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट
Follow Us
Follow Us:

सांगली : सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गुरुवारी ‘झिका’चा रुग्ण आढळल्याने महापालिका, जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. महापालिका आरोग्य यंत्रणेने सिव्हिल हॉस्पिटल, बस स्थानक रस्ता परिसरात १३ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ हजार ६३ लोकांची तपासणी केली. यामध्ये २५ गर्भवतींचा समावेश आहे.
सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील एका ८२ वर्षांच्या वृद्धाच्या रक्त चाचणीचा अहवाल ‘झिका’ पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिका आरोग्य यंत्रणेने सांगली सिव्हिल हॉस्पिटलजवळील बस स्थानक रस्त्यावर १३ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ हजार ६३ लोकांची तपासणी केली आहे. तपासणी झालेल्यांमध्ये २५ गर्भवतींचा समावेश आहे. या गर्भवतींमध्ये तापाचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सात गर्भवतींचे रक्तजल नमुने ‘झिका’ तपासणीसाठी पुण्याला ‘एनआयव्ही’कडे पाठविले आहेत. सर्वेक्षणात किरकोळ तापाचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये गर्भवतींचा समावेश नाही. ताप रुग्ण असलेल्या पुरुषांचे रक्त नमुने मलेरिया तपासणीसाठी घेतले आहेत.

तातडीने नमुने तपासणीसाठी पाठवा

दरम्यान, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी शुक्रवारी महापालिका क्षेत्रातील २२ वैद्यकीय अधिकारी व ८० आरोग्यसेविकांची बैठक घेतली. ‘झिका’ रुग्ण आढळल्यामुळे गर्भवतींवर लक्ष ठेवा. त्यांना ताप असल्यास तातडीने रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

Web Title: Zika patient found in sangli municipal along with district health system alert nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • maharashtra
  • Zika

संबंधित बातम्या

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू
1

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा
2

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Bhiwandi building collapse: 10 जणांच्या मृत्यूनंतर संताप; महापालिकेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी
3

Bhiwandi building collapse: 10 जणांच्या मृत्यूनंतर संताप; महापालिकेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी
4

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.