या चाचणीचा वापर झिकासाठी आधी कनडामध्ये झाला असून ब्राझीलमध्येही त्याचे फील्ड टेस्ट करण्यात आले. पुणे आणि चिली येथील वैज्ञानिकांनी मिळून या संशोधनावर काम केले.
कंडोमचा वापर केवळ एड्स टाळण्यासाठीच नाही तर आणखी एका धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठीही केला जात असे. तो आजार कोणता होता आणि त्याचा काय संबंध होता? याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा
सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गुरुवारी ‘झिका’चा रुग्ण आढळल्याने महापालिका, जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. ८२ वर्षांच्या वृद्धाच्या रक्त चाचणीचा अहवाल ‘झिका’ पॉझिटिव्ह आला आहे.
झिकाप्रकरणी (Zika Virus) महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेतून पाठविलेले सर्वच्या सर्व म्हणजे २३ गरोदर महिलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. नाशिकमध्ये झिकाचा संशयित रुग्ण…
मुंबईत झिका आजाराचा एक ७९ वर्षीय रूग्ण एम पश्चिम विभागाच्या चेंबूर येथे आढळला. या रुग्णाला झिका आजारावर उपचार देऊन घरी सोडण्यात आले. या रूग्णाला १९ जुलै २०२३ पासून मधुमेह, उच्च…