Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मुलीच्या मृत्यूसाठी केलेली प्रार्थना; शेवटच्या क्षणाला लेकीला बघायलाही गेली नाही, काय घडलेलं नेमकं?

मौसमी कायमच आपल्या फिल्मी करियरसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिल्या आहेत. मौसमी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 26, 2025 | 07:45 AM
सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मुलीच्या मृत्यूसाठी केलेली प्रार्थना; शेवटच्या क्षणाला लेकीला बघायलाही गेली नाही, काय घडलेलं नेमकं?

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मुलीच्या मृत्यूसाठी केलेली प्रार्थना; शेवटच्या क्षणाला लेकीला बघायलाही गेली नाही, काय घडलेलं नेमकं?

Follow Us
Close
Follow Us:

७० च्या दशकातील सुप्रसिद्ध हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी ‘रोटी कपडा और मकान’, ‘अनारी’, ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ आणि ‘प्यासा सावन’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मौसमी कायमच आपल्या फिल्मी करियरसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिल्या आहेत. मौसमी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

मृतदेहाचे 300 तुकडे, नंतर मृतदेहासमोरच BF सोबत लैंगिक संबंध; ‘या’ टिव्ही अभिनेत्रीने केली मित्राची हत्या

मौसमी चॅटर्जी यांचा जन्म २६ एप्रिल १९७६ रोजी झाला असून त्या उद्या आपला ७७ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहेत. मौसमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा पाहुया. मौसमी यांच्या जावयाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या लेकीला शेवटचं बघायला देखील आल्या नव्हत्या. त्याचबरोबर मौसमी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलेलं की, त्या मुलीच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या. मौसमी यांची मुलगी पायल हिच्या मृत्यूनंतर, मौसमी यांची बराच वेळ वाट पाहण्यात आली. पण त्या आल्याच नव्हत्या, त्यांच्या अनुपस्थितीत मुलीचे अंतिम संस्कार करण्यात आले, असं म्हटलं जातं. मौसमी चॅटर्जी यांनी ‘लहारेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, एके काळी त्यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करायच्या.

“गुन्हेगारीला भिक्षा नाही शिक्षा मिळणार…” अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करणाऱ्या Posco 307 चा लक्षवेधी टीझर रिलीज

मौसमी चॅटर्जी यांनी दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत सांगितलं की, तिने (पायलने) आयुष्यात एक फार मोठी घोडचूक केली होती, ज्याचे परिणाम तिला आयुष्यभर भोगावे लागले होते. त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागला. २०१७ मध्ये माझी मुलगी कोमात गेली होती. ती वेळोवेळी कोमातून बाहेर येत राहिली. पण आम्हाला तिला कोणत्याही अटीशिवाय भेटण्याची परवानगी नव्हती. आम्हाला पोलिस आणि न्यायालयामध्ये जावं लागलेलं. मलाही देवाला तिला घेऊन जाण्यासाठी प्रार्थना करावी लागली. मी तिला वेदनेत पाहू शकत नव्हते. आपल्याला एक दिवस आपलं शरीर सोडावंच लागेल, मग वेदना सहन करण्याचा काय अर्थ आहे? जर तुमचं तुमच्या आत्म्यावर प्रेम असेल तर तुम्ही म्हणाल की मला जाऊ द्या.’ असं मौसमी यांनी सांगितलेलं.

उन्हाळ्याच्या सुट्टीतील बालपणीच्या आठवणी आणखीनच ताज्या होणार,‘एप्रिल मे ९९’मधील ‘समर हॅालिडे’ गाणं एकदा पाहा…

मौसमी चॅटर्जीची मोठी मुलगी पायलचं लग्न उद्योगपती डिकी सिन्हाशी झाले होते. मौसमी चॅटर्जी आणि डिकीचे कुटुंब हे व्यवसाय भागीदार होते. काही काळानंतर, व्यवसायातील मतभेदांमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर निर्माण झाले. यावेळी मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायल कोमात गेली. २०१८ मध्ये, लेक पायल हिच्या उपचारादरम्यान, मौसमी चॅटर्जीने तिच्या जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली की तो तिची काळजी घेत नाही किंवा तिच्या उपचाराचा खर्चही देत ​​नाही. मौसमीच्या आरोपांना उत्तर म्हणून, डिकी सिन्हाने तिच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आणि तो खटला जिंकला. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमधील भांडणे इतकी वाढली की ३० महिने कोमात राहिल्यानंतर २०१९ मध्ये पायलचा मृत्यू झाला तेव्हा मौसमी तिला शेवटचे भेटायलाही गेली नाही. याबद्दल, डिकी म्हणाली होती की सर्वजण तिच्या येण्याची वाट पाहत होते, परंतु ती आली नाही, जरी तिची मुलगी आणि पती अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

Web Title: 70s famous bollywood actress mousami chatterjee used to pray for her daughters death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress

संबंधित बातम्या

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम
1

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री
2

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…
3

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’
4

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.