Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi Niwas: हनीमूनचं निमित्त, पण गोव्यात उलगडणार मोठं गुपित;‘लक्ष्मी निवास’मालिकेत नवा ट्विस्ट

"लक्ष्मी निवास" मालिकात नवं वळण येणार आहे, गोव्यात सुरू असणाऱ्या या विशेष ट्रॅकमध्ये एकीकडे भावना आणि सिद्धू अधिक जवळ येताना दिसणार आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Oct 14, 2025 | 04:39 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय आणि प्रेक्षकप्रिय महामालिका “लक्ष्मी निवास” सध्या आपल्या कथानकाच्या अत्युच्च बिंदूवर पोहोचली आहे. गोव्यात सुरू असणाऱ्या या विशेष ट्रॅकमध्ये एकीकडे भावना आणि सिद्धू अधिक जवळ येताना दिसणार आहे, तर दुसरीकडे जयंत आणि जान्हवी यांचं नातं एका अनपेक्षित वळणावर येणार आहे . संपतराव भावना आणि सिद्धूला हनीमूनसाठी गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतात.

सिद्धू आपल्या प्रेमाची कबुली द्यायची संधी म्हणून या प्रवासाकडे पाहतो आणि आपल्या खास मैत्रिण लक्ष्मी श्रीनिवासलाही यायचा आग्रह करतो. ते होकार देताच, भावना-सिद्धू, लक्ष्मी- श्रीनिवास गोव्यात पोहोचलेत . तर दुसरीकडे जयंत जान्हवीला तिला फिरायला घेऊन जाणार आहे आणि ते ठिकाण ही गोवाच आहे, या तिन्ही जोडप्यांची गोव्यातील भेट एक नवा ड्रामा तयार करणार आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर आणि आनंदी वातावरणात भावना आपल्या मनातील प्रेम सिद्धू समोर व्यक्त करणार आहे. सिद्धू या क्षणाने भारावून जाऊन दोघांच नातं एका नव्या वळणावर पोहोचणार आहे. दुसरीकडे जयंतच्या वागणुकीमुळे जान्हवी अस्वस्थ आहे. ती परत जाण्याचा हट्ट धरते. त्यातच जयंतला कळते की लक्ष्मी- श्रीनिवास देखील तिथेच आहे, जान्हवी आणि त्यांची भेट होऊ नये म्हणून त्याची धडपड सुरू होते.

फारसा बॉलिवूडमध्ये दिसत नसला तरी, 1200 कोटींचा मालक! विवेक ओबेरॉयने स्वतः सांगितला सक्सेस मंत्र…

जान्हवीला कळणार आहे की जयंतने आजीला मारण्याचा प्रयत्न केला होता. हा धक्का तिच्या मनाला हादरवून टाकतो. तिच्या मनातील प्रेम, विश्वास आणि राग यांचा स्फोट होतो. क्रूजवर या सगळ्याचा शेवट एका जबरदस्त वळणावर होणार आहे. आता जान्हवीचं पुढे काय होणार? जयंतला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळेल का? भावना आणि सिद्धूचं कोणतं वेगळं वळण घेईल ? आणि सर्वात महत्त्वाचं, लक्ष्मी श्रीनिवासची भूमिका या सगळ्यात कितपत निर्णायक ठरेल ? प्रेक्षकांनी या उंचावलेल्या उत्कंठेच्या क्षणी एकही भाग चुकवू नका, कारण पुढे काय होणार हे अजूनही एक रहस्य आहे!

“ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष! ‘अभंग तुकाराम चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित

Web Title: A big secret will be revealed in goa new twist in the series lakshmi niwas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

फारसा बॉलिवूडमध्ये दिसत नसला तरी, 1200 कोटींचा मालक! विवेक ओबेरॉयने स्वतः सांगितला सक्सेस मंत्र…
1

फारसा बॉलिवूडमध्ये दिसत नसला तरी, 1200 कोटींचा मालक! विवेक ओबेरॉयने स्वतः सांगितला सक्सेस मंत्र…

“ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष! ‘अभंग तुकाराम चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित
2

“ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष! ‘अभंग तुकाराम चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित

आदिनाथ कोठेरेच्या मालिकेने ‘झी मराठी अवॉर्ड’ मध्ये पटकावले आठ पुरस्कार, अभिनेत्याने दिलं खास सरप्राइज !
3

आदिनाथ कोठेरेच्या मालिकेने ‘झी मराठी अवॉर्ड’ मध्ये पटकावले आठ पुरस्कार, अभिनेत्याने दिलं खास सरप्राइज !

Star Pravah:’फक्त मेलोड्रामा, लॉजिक कुठे?’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’च्या प्रोमोवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
4

Star Pravah:’फक्त मेलोड्रामा, लॉजिक कुठे?’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’च्या प्रोमोवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.