Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३ वर्षांच्या अफेअरनंतर बॉलिवूड अभिनेत्रीशी केलं ब्रेकअप, आता तिच्याच मैत्रिणीशी करीना- रणबीरच्या चुलत भावाने बांधली लग्नगाठ

करीना कपूर आणि रणबीर कपूरच्या आत्ये भावाने गोव्यात लग्नगाठ बांधली आहे. त्याचं नाव आदर जैन असं असून आदरने फॅमिली आणि फ्रेंड्सच्या उपस्थितीत गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 13, 2025 | 08:53 PM
३ वर्षांच्या अफेअरनंतर बॉलिवूड अभिनेत्रीशी केलं ब्रेकअप, आता तिच्याच मैत्रिणीशी करीना- रणबीरच्या चुलत भावाने बांधली लग्नगाठ

३ वर्षांच्या अफेअरनंतर बॉलिवूड अभिनेत्रीशी केलं ब्रेकअप, आता तिच्याच मैत्रिणीशी करीना- रणबीरच्या चुलत भावाने बांधली लग्नगाठ

Follow Us
Close
Follow Us:

करीना कपूर आणि रणबीर कपूरच्या आत्ये भावाने गोव्यात लग्नगाठ बांधली आहे. त्याचं नाव आदर जैन असं असून आदरने फॅमिली आणि फ्रेंड्सच्या उपस्थितीत गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर या दोघांनी मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली आहे. या भव्यदिव्य लग्नसोहळ्यात नीतू कपूरही उपस्थित होती. इतकेच नाही तर नीतू कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आदर आणि आलेखाचे फोटो शेअर करत या जोडप्याला अभिनंदन केले आहे.

‘मेला’मध्ये ऐश्वर्या राय साकारणार होती ‘रूपा’ची भूमिका ; दिग्दर्शकाने २५ वर्षांनंतर केला खुलासा

लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. ‘मिरा अक्स’ नावाच्या फॅन पेजने आदर आणि आलेखाच्या लग्नातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये आदर आणि आलेखा दोघेही लिपलॉक करताना दिसत आहे. एकमेकांना मिठी रोमँटिक पद्धतीने दोघेही एकमेकांना लाँग लिपलॉक करीत आहेत.

 

दोघांच्याही लूकबद्दल बोलायचे तर, लग्नामध्ये आधारने ग्रे कलरचा सूट घातला होता. ज्यामध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. यासोबतच त्याची बायको म्हणजे आलेखा अडवाणी हिने व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मॅचिंग नेकलेस आणि कानातले घातले होते. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान, आदर आणि आलेखाने गोव्यामध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. त्यात हे कपल खूप रोमान्स करताना दिसत आहे. याशिवाय आदर आणि आलेखाच्या मित्रांनी काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘मला वाटले की मी भिकारी आहे आणि ती…’, गोविंदाने दुसऱ्या मुलीच्या मृत्यूदरम्यान घडलेल्या घटनेचा सांगितला किस्सा

आधार जैन आणि आलेखाच्या मित्रांनी गोव्यातील लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये, आधार आणि आलेखा एकत्र येत त्यांच्या खास दिवसाचा आनंद घेताना दिसत आहेत. दुसरीकडे, आधारची चुलत बहीण करिश्मा कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या जोडप्यासाठी खास एक पोस्ट शेअर केली आहे. कस्टमाइज्ड नारळाच्या पाण्याचा फोटो शेअर करताना करिष्माने लिहिले की, ‘सेलिब्रेटिंग अलेखा आणि आधार…’ आधार जैन आणि आलेखा अडवाणी यांचा रोका सोहळा नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या खास सोहळ्याला करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांनीही हजेरी लावली होती. यादरम्यानही या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title: Aadar jain and alekha advani get married see videos and photos social media goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 08:53 PM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
1

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी
2

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री
3

Aditya Sarpotdar दिग्दर्शित ‘Thamma’ चा Trailer प्रदर्शित; हॉरर, थ्रिलर आणि कॉमेडीसह Rashmika-Ayushmann ची अनोखी केमिस्ट्री

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण
4

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला दिलासा नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावली, जाणून घ्या नेमकं काय होतं प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.