</div
I just saw an actor suddenly make an advertisement (wonder if it’s paid for or not) on the MTHL, branded as Atal Setu by the current regime.
Some facts were missed:
• Atal Setu- MTHL’s 85% work was completed till June 2022, when our govt was toppled. The work happened during…— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2024
रश्मिकाने तिच्या X हँडलवर ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने अटल सेतूचं कौतुक केलं होतं. आपल्या व्हिडिओमध्ये त्यांनी भारताच्या विकासाचे आणि भविष्याचे भरपूर कौतुक केले. तिच्या प्रेक्षकांना भारताच्या विकासासाठी मत देण्यास सांगितले.