Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलगी अनुराग कश्यपची पण लग्न केले करण जोहरच्या चित्रपटाप्रमाणे, २३ व्या वर्षी बांधली स्वप्नवत लग्नगाठ

प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यपने वयाच्या २३ व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. तिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइरसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नातले फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 11, 2024 | 08:04 PM
मुलगी अनुराग कश्यपची पण लग्न केले करण जोहरच्या चित्रपटाप्रमाणे, २३ व्या वर्षी बांधली स्वप्नवत लग्नगाठ

मुलगी अनुराग कश्यपची पण लग्न केले करण जोहरच्या चित्रपटाप्रमाणे, २३ व्या वर्षी बांधली स्वप्नवत लग्नगाठ

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यपने वयाच्या २३ व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या लेकीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ती तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर ह्याला डेट करत होती. अखेर या कपलने आता लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नातले काही फोटोज् आणि व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

समांथाला हवाय प्रेमळ अन् प्रामाणिक जोडीदार, असं आहे २०२५ चं व्हिजन

लग्नाच्यावेळी आलियाची ग्रँड एन्ट्री झालेली पाहायला मिळाली आहे. तिने लग्नामध्ये राणी कलरचा सुंदर घागरा वेअर करत तिने एन्ट्री केली. यावेळी तिने एन्ट्री तिच्या मैत्रिणींसोबत घेतली. त्यानंतर लग्नमंडपात तिने नवऱ्याला मिठी मारत त्याला किस केलं. दोघांचाही हा रोमँटिक सीन सध्या कमालीचा चर्चेत आलं आहे. बॉलिवूड बबलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, दोघंही एकमेकांना हार घालताना दिसत आहे. त्यानंतर त्यांनी एकमेकांना किस सुद्धा केलं.

 

अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांची मुलगी आलिया कश्यप २३ वर्षांचीच आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये आलियाने शेनसोबत साखरपुड्याचा कार्यक्रम ग्रँड पद्धतीने ठेवला होता. आलिया आणि शेन दोघंही गेल्या अने वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लॉकडाऊनपासूनच ते एकत्र राहत होते. पण 2023 मध्ये शेनने आलियाला लग्नासाठी विचारलं. त्यानंतर त्या दोघांनी साखरपुडाही उरकला. २०२३ मध्ये साखरपुडा केला तेव्हा ती २२ वर्षांची होती. आता साधारण वर्षभराने हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.

सर्वाधिक लोकप्रिय भारतीय १० चित्रपट आणि वेबसीरीजची यादी जाहीर; नंबर १ वर कोणती कलाकृती

अनुराग कश्यपच्या लेकीचं लग्न मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकॉर्स येथे पार पडत आहे. आलिया तिच्या सोशल मीडियावर शेनसोबतचे बरेच फोटो शेअर करत असते. अनुराग कश्यपचा जावई हा एक उद्योजक असून तो मूळचा अमेरिकेचा आहे. २४ व्या वर्षीच तो उद्योजक म्हणून नावारुपाला आला आहे. तर आलिया कश्यप युट्युबर आहे. आलिया कश्यपच्या लग्नाच्या विधींना रविवारपासून ८ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत.

Web Title: Aaliyah kashyap wedding ceremony anurag kashyap dances as he welcomes groom khushi kapoor bridemaids videos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Bollywood News

संबंधित बातम्या

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
1

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

आहान पांडे ते राघव जुयालपर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी केले ‘निशानची’ चित्रपटाच्या टीझरचे भरभरून कौतुक!
2

आहान पांडे ते राघव जुयालपर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी केले ‘निशानची’ चित्रपटाच्या टीझरचे भरभरून कौतुक!

Nishaanchi Teaser: अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, दुहेरी भूमिकेत दिसणार ऐश्वर्य ठाकरे
3

Nishaanchi Teaser: अनुराग कश्यपच्या ‘निशांची’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, दुहेरी भूमिकेत दिसणार ऐश्वर्य ठाकरे

Himesh Reshammiya Birthday: गायकाला संगीत क्षेत्रात बनवायचे नव्हते करिअर? वाढदिवशी जाणून घेऊयात खास रंजक गोष्टी
4

Himesh Reshammiya Birthday: गायकाला संगीत क्षेत्रात बनवायचे नव्हते करिअर? वाढदिवशी जाणून घेऊयात खास रंजक गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.