Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्… अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी सेटवरच्या गमतीजमती वेगवेगळे किस्से आणि फोटो ते कायमच सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतंच त्यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 06:54 PM
2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्… अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Follow Us
Follow Us:
  • 2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्…
  • अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
मराठी सिनेविश्वात अभिनयाबरोबरच फिटनेससाठी ओळखले जाणारे कलाकरांची यादी मिलिंद गवळी यांच्याशिवाय अपूर्णच आहे. एक दिलखुसा व्यक्तीमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. मिलिंद गवळी सोशल मीडियावर चाहत्यांच्या कायम संपर्कात राहत असतात. सेटवरच्या गमतीजमती वेगवेगळे किस्से आणि फोटो ते कायमच सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतंच त्यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मिलिंद गवळी यांनी एका सिनेमात चक्क म्हाताऱ्याची भुमिका करताना नेमकं काय झालं त्यावर सांगितलं आहे. ते म्हणतात की, मागच्या महिन्यात माझा मित्र परितोष पेंटरच्या नाटकाला बांद्राला पोहोचतच होतो, तेव्हा आकाश गुरसळेचा फोन आला, ज्याने मला”अथांग” च्या दिग्दर्शनामध्ये खूप मदत केली होती, तो म्हणाला की पुण्यामध्ये सिनेमा शुट करतो आहे, पण ऐन वेळी एक कलाकार बॅकआऊट झालाय, उद्याच शूटिंग झालं नाही तर निर्मात्याचे खूप नुकसान होईल, तर तुम्ही guest appearance कराल का?

ऐनवेळी आलेलं काम मी कधीच केलं नव्हतं, आकाशला ‘नाही’ म्हणता आलं नाही, मी हो म्हणालो, परितोषच्या नाटकाचा प्रयोग न बघता त्याला शुभेच्छा दिल्या आणि गाडी पुण्याला वळवली. कोणता सिनेमा आहे? निर्माते दिग्दर्शक कोण आहेत? माझा काय रोल आहे? काहीही न विचारता सकाळी सात वाजता सेटवर पोहोचलो. तेव्हा कळलं की म्हाताऱ्याचा रोल आहे.2-3 तास मेक-अप करून म्हातारा झालो, म्हातारा म्हणून दोन दिवस शूटिंग मस्त एन्जॉय केलं, मग म्हाताऱ्याचा मुखवटा पुण्यातच सोडला आणि मुंबईला परत आलो. एक वेगळा अनुभव मिळाला.

 

कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार” ? ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली आम्ही सगळ्या कमेंटस्….

अनेक वर्षांपूर्वी मला पंढरी जुकर, जे खूप मोठे मेकअपमन होऊन गेले, त्यांनी बालाजी टेलिफिल्मसाठी मला एकदा म्हातारं केलं होतं, टक्कल लावलं होतं, त्यानंतर रमेश नोहाटे, हे ॲक्टर गोविंदा चे मेकअपमन, त्यांनी मला “दुर्गा म्हणत्यात मला” या चित्रपटासाठी म्हाताऱ्याचा मेकअप केला होता. आणि त्यानंतर समीर म्हात्रेने स्टार प्रवाहच्या “आई कुठे काय करते” या मालिकेसाठी एका स्वप्नातला दृश्यासाठी म्हातारा केला होता. प्रत्येक वेळेला म्हातारं होताना मला खूपच मज्जा आली. Process of getting old is beautiful. But I want to Die Young, मी म्हातारा होणार नसल्यामुळे, atleast आपण म्हातारे झाल्यावर कसे दिसलो असतो याचा थोडाफार अंदाज आला. असा कमाल किस्सा मिंलिद गवळी यांनी सांगितला.

अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्य़ांनी कमेंट करत म्हटलं की, ते सगळं ठीक आहे पण आम्हाला तुम्हाला कायमच एव्हरग्रीन म्हणून पाहण्याची इच्छा आहे. तुम्ही कायमच हॅन्डसम आहात सर असं म्हणत चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं. मिलिंद गवळी यांच्या फ्रंटवर्कबाबत सांगायचं तर स्टार प्रवाह वाहिनीवरील वचन दिले तू मला या मालिकेत एका वकिलाची भूमिका साकारत आहेत.

1200 कोटींच्या कमाई नंतर ‘धुरंधर 2’ नव्या वादात! 46 वर्षांपूर्वीच्या VIDEO ने उडाली खळबळ; इंदिरा–संजय गांधींशी आहे कनेक्शन

Web Title: Actor milind gawli told the story of the movie shooting he became old after wearing makeup for 2 3 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का
1

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

Antara Banerjee Arrest: अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये RPF अधिकाऱ्यावर रेझरने हल्ल्याचा आरोप
2

Antara Banerjee Arrest: अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये RPF अधिकाऱ्यावर रेझरने हल्ल्याचा आरोप

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रणबीर कपूर, साई पल्लवी नाही; ‘रामायण’चा दिग्दर्शकही नाही! यश इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ एका व्यक्तीला करतो
4

रणबीर कपूर, साई पल्लवी नाही; ‘रामायण’चा दिग्दर्शकही नाही! यश इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ एका व्यक्तीला करतो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.