Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

ज्याने रसिकप्रेक्षकांना खळखळून हसवलं त्या विनोदी कलाकाराच्या पोस्टने नेटकऱ्यांना भावूक केलं आहे. कोण आहे हा अभिनेता चला तर जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 19, 2026 | 04:43 PM
“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
Follow Us
Follow Us:
  • ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात?
  • सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
मनोरंजन विश्वास अनेक सेलिब्रिटी हे यशाच्या शिखरावर पोहोचलेले असताना देखील असं काहीतरी घडलं की त्यांना मानसिक ताण तणावातून जावं लागलं. असाच एक विनोदी अभिनेता मानसिक नैराश्याचा सामना करत असल्याचं दिसून आलं आहे. ज्याने रसिकप्रेक्षकांना खळखळून हसवलं त्या विनोदी कलाकाराच्या पोस्टने नेटकऱ्यांना भावूक केलं आहे. कोण आहे हा अभिनेता चला तर जाणून घेऊयात.

मराठी सिनेविश्वातील नावाजलेला अभिनेता म्हणजे प्रियदर्शन जाधव. चला हवा येऊ द्या आणि अशा इतर अनेक विनोदी मालिका आणि सिनेमातून प्रियदर्शन जाधव याने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रियदर्शनने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

‘तुम्बाड 2’ला इंटरनॅशनल टच; सायमन ली आणि‘हॅरी पॉटर’चे शॉन हॅरिसन प्रकल्पात सहभागी

काय म्हणाला प्रियदर्शन जाधव ?

अमेरिकेतला फोटो पोस्ट करत प्रियदर्शनने कॅप्शनमध्ये लिहिलं की, गेले 6 ते 8 महिन्यांपासून मी काहीसा मानसिक ताण तणावात होतो. हे दिवस माझ्यासाठी कठीण होते. नवं प्रोजेक्ट म्हणावं असं काहीच नव्हतं. नवीन काम हाती नव्हतं. नवीन चित्रपट, नाटक किंवा टेलिव्हिजन प्रोजेक्ट काहीच नव्हतं. रिकामी डोकंम माणसाला अतिविचार करायला भाग पाडतं. आणि नको नको त्या विचारांनी मी ग्रासलो होतो. कामांचे प्रोजेक्ट्स आणि रिलीज सतत पुढे ढकलले जात होते. ही वेळ म्हणजे माझ्या संयमाची परिक्षा होती. एकट्यात राहत होतो ,लोकांपासून दूर पळत होतो. कधी खूप आनंदी वाटायचं, तर कधी वैयक्तिक आयुष्यात खूप असुरक्षित वाटायचं. स्वभाव चिडचिडा झाला होता. येणारा प्रत्येक दिवस अर्थहिन वाटायचा. यासगळ्यात तर शांत झोप काय असते ते विसरलोच होतो.

या नैराश्याच्या अंधारात आशेचा किरण सापडला ते अमेरिकेच्य़ा दौऱ्यामुळे. अमेरिकेचा दौरा माझ्यासाठी एक आशीर्वाद ठरला. हा फोटो लास वेगासमध्ये काढलेला आहे. मी पूर्ण रात्र कॅसिनोमध्ये जागाच होतो. माझं नशीब अनुभवत होतो आणि आश्चर्य म्हणजे मी 203 डॉलर जिंकले! ते पैसे घेतले आणि आम्ही सगळे मिळून ॲरिझोनातील ग्रँड कॅनियनला गेलो आणि खूप छान वेळ घालवला.कधी कधी आयुष्यातील वादळी काळातविनोद अशक्य गोष्टींवरही मात करू शकतो.प्रेम कोणत्याही संकटातून आपल्याला पार नेऊ शकतं. वाईट नशीब मोठा आवाज करतं, पण शहाणपणाला कधी शांतपणे कधी नमतं घ्यायचं हे माहित असतं.मला आशा आहे की सगळं काही ठीक होईल. अशा शब्दात अभिनेता प्रियदर्शन जाधव सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त झाला. त्याच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी देखील कमेेंट करत त्याला पाठींबा दिला. आपण सगळेच कधी ना कधी या परिस्थितीतून जातो पण आम्ही सगळे तुझ्याबोरबर आहोत अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत. ‘

एक ही दिल है, कितनी बार जीतोगे…’ सुनील ग्रोवरचा नवा Video पाहून चाहते चकीत; साधेपणाचं केलं कौतुक

 

Web Title: Actor priyadarshan jadhav who makes the audience laugh out loud is he suffering from mental depression social media post is a hot topic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • Priyadarshan Jadhav

संबंधित बातम्या

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
1

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
2

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
3

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो
4

Mouni Roy Fashion : मौनी रॉयचे ५ लुक्स ठरले फॅशन गोल्स; ‘द्रेप्ड देवी’पासून ‘रिस्क-टेकर’पर्यंत पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.