Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणबीर कपूरला ईडीकडून समन्स! ‘या’ कारणासाठी होणार चौकशी, 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

अभिनेता रणबीर कपूरला ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्याला 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 04, 2023 | 05:20 PM
रणबीर कपूरला ईडीकडून समन्स! ‘या’ कारणासाठी होणार चौकशी, 6 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश
Follow Us
Follow Us:
गेल्या अनेक दिवसापासून देशातली बडे नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. नुकतचं अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate )  टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना नव्याने समन्स बजावले आहे. आता ईडीची (ED) नजर सिनेसृष्टीवरही गेली असून बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ईडीनं समन्स बजावला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या.
[read_also content=”पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पुतण्याला ईडीचा समन्स, 11 ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश! https://www.navarashtra.com/india/west-bengal-chief-minister-mamata-banerjees-nephew-abhishek-banerjee-summoned-by-ed-nrps-465597.html”]

‘या’ प्रकरणी रणबीरला समन्स

मिळालेल्या माहितीनुसार, ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी रणबीर कपूरला  अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. रणबीर कपूर हा ॲपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, असा दावा ईडीनं केला आहे.

सौरभ चंद्राकर प्रकरणाशी संबध

काही दिवसापुर्वी सौरभ चंद्राकर हा  ईडीच्या जाळ्यात अडकला होता. भिलाई येथील महादेव बेटिंग ॲप चालवणारा सौरभ चंद्राकर हा चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. त्याने कथितपणे त्याच्या स्वत: च्या भव्य लग्नासाठी 200 कोटी रुपये रोख खर्च केले, ज्यात खासगी जेट भाड्याने घेणे आणि  सेलिब्रिटी परफॉर्मन्सचा समावेश आहे. या लग्नाला रणबीरने हजेरी लावली होती, असंही म्हटलं जात आहे. सौरभवर स्टार्सना पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी 14 बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होची. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on 6th October, in connection with Mahadev betting app case (file photo) pic.twitter.com/K8DZhME5RK — ANI (@ANI) October 4, 2023

Web Title: Actor ranbir kapoor summoned by enforcement directorate on 6th october in connection with mahadev betting app case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2023 | 05:07 PM

Topics:  

  • Enforcement Directorate
  • Mahadev betting app case
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: ‘कच्चा बदाम गर्ल’ बनली सीता; टीझरवर नेटकऱ्यांचा संताप; ‘ही’ मोठी चूक आली समोर
1

Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: ‘कच्चा बदाम गर्ल’ बनली सीता; टीझरवर नेटकऱ्यांचा संताप; ‘ही’ मोठी चूक आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.