Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Ramayana Release Date: रणबीर कपूरच्या ‘रामायणम्: पार्ट १’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असून, दसऱ्यापासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2026 | 09:14 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रणबीर कपूरच्या ‘रामायणम्’ची रिलीज डेट जाहीर; या दिवशी येणार चित्रपट
  • दसऱ्यापासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग
  • ‘रामायणम्’चे नवे पोस्टर प्रदर्शित
Ramayana Release Date: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘रामायणम्’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे एन्सेम्बल पोस्टर प्रदर्शित करत पहिल्या भागाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. ‘रामायणम्: पार्ट १’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार असल्याचेही निर्मात्यांनी जाहीर केले आहे.

‘हा रामयुगाचा आरंभ आहे!’ निर्मात्यांची खास घोषणा

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ‘रामायणम्’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ‘हा रामयुगाचा आरंभ आहे!’ असा संदेश देत त्यांनी या महाकाव्याच्या भव्य सिनेमॅटिक प्रवासाची झलक दाखवली. या घोषणेमुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रामायणम्: पार्ट १’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रीमियम फॉरमॅट्समध्ये प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होणार असल्याने चाहत्यांना चित्रपटाची तिकिटे आगाऊ बुक करण्याची संधी मिळणार आहे.

रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत; यश साकारणार रावण

निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अभिनेता यश रावणाच्या भव्य रूपात पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये प्रमुख पात्रांची वेशभूषा, त्यांचे लुक आणि चित्रपटाच्या भव्य विश्वाची झलक पाहायला मिळते.

या चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय महाकाव्याची कथा भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Exclusive: ‘महिलेने सुपरवुमन होण्याची गरज नाही, स्वतःवर प्रेम…’, अदिती सारंगधरने दुर्गेच्या नवरुपांची व्यक्त केली संकल्पना

दोन भागांत साकारली जाणार ‘रामायणम्’ची कथा

‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चित्रपट IMAX फॉरमॅटमध्येही पाहता येणार आहे.

नितेश तिवारींचे दिग्दर्शन; भव्य निर्मितीची जबाबदारी नमित मल्होत्रांकडे

‘रामायणम्’चे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील दृश्यांना भव्य स्वरूप देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवाच्या शुभदिनी करण्यात आलेल्या या घोषणेमुळे ‘रामायणम्’च्या प्रदर्शनाची चर्चा पुन्हा रंगली आहे. आता रणबीर कपूरसह संपूर्ण कलाकारांचा अभिनय आणि या महाकाव्याचे भव्य चित्ररूप मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी

Web Title: Ramayana release date confirmed ranbir kapoor ramayana part 1 05 november ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • bollywood movies
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
1

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित
2

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ
3

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता
4

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.