Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravi Mohan : “मला रक्ताच्या उलट्या…” प्रसिद्ध तामिळ अभिनेत्याने पत्नीवर केले गंभीर आरोप; घेतला मोठा निर्णय!

Ravi Mohan सध्या पत्नी Aarthi Ravi यांच्यासोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबावर मानसिक दबाव, सायबर छळ आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केल्याचे गंभीर आरोप केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2026 | 05:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या पत्नीवर तसेच तिच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले
  • Aarthi च्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले
  • रवीने मोठा निर्णय जाहीर केला
अभिनेता Ravi Mohan तामिळ सिनेक्षेत्रातील फार मोठे नाव आहे. परंतु, अभिनेता सध्या एका मोठ्या त्रासाला सामोरा जात आहे. रवी आणि त्याची पत्नी Aarthi Ravi, सध्या एकेमेकांपासून वेगळे होण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जात आहेत. दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेत आहेत. दरम्यान, अभिनेत्याने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या पत्नीवर तसेच तिच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे Aarthi च्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम

काय म्हणाला अभिनेता Ravi Mohan?

अभिनेता Ravi Mohan ने Press Conference घेतली. त्यात त्याने अनेक मुद्दे मांडले. तो म्हणतो की, “माझ्यावर मानसिक दबाव टाकला जात होता. माझ्यावर सायबर छळ केला जात आहे. तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला जात आहे.” Ravi म्हणतो की “मला रक्ताच्या उलट्या होत आहेत. Aarthi तसेच तिच्या कुटुंबीयांनी, याआधीही माझ्यावर काळा जादू केला होता.”

यादरम्यान, अभिनेता Ravi Mohan रागामध्ये दिसून आला. त्याचे म्हणणे आहे की विनाकारण त्याला अपमान सहन करावा लागत आहे आणि याला कारणीभूत स्वतः त्याची पत्नी आहे. तो रागात म्हणतो की, ” गेल्या अनेक वर्षांपासून मला गुलामाची वागणूक मिळाली. मी गप्पा राहिलो. पण मी आता गप्प राहणार नाही.” या संपूर्ण पत्रकार परिषदेत Ravi Mohan भावुक दिसून आला.

Riteish Deshmukh : अभिनेत्याने नावात एक्स्ट्रा ‘I’ टाकण्यामागे अर्थ काय? ‘या’ कारणामुळे रितेशने बदलली नावाची स्पेलिंग 

Ravi ने जाहीर केला मोठा निर्णय

पत्रकार परिषदेत रवीने मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणाला आहे की, “जोपर्यंत मी या त्रासातून मुक्त होत नाही. जो पर्यंत माझा Divorce होत नाही, तोपर्यंत मी अभिनय करणार नाही.” त्याच्या या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. अभिनेता रवी सिनेक्षेत्रातून काही काळ ब्रेक घेणार आहे.

Web Title: Actor ravi mohan wants to take a break from the tamil film industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 05:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.