Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आपल्यासाठी नाही किमान आईसाठी तरी…”, मातृदिनानिमित्त अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा आईसाठी खास संदेश

'स्टार प्रवाह' वाहिनीने सोशल मीडियावर एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने मातृदिनाच्या निमित्ताने तिच्या भावना व्यक्त करत एक खास संदेश दिला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 11, 2025 | 05:48 PM
"आपल्यासाठी नाही किमान आईसाठी तरी…", मातृदिनानिमित्त अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा आईसाठी खास संदेश

"आपल्यासाठी नाही किमान आईसाठी तरी…", मातृदिनानिमित्त अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा आईसाठी खास संदेश

Follow Us
Close
Follow Us:

मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन (Mother’s Day) सेलिब्रेट केला जातो. आजच्या दिवशी सोशल मीडियासह सर्वत्र सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण आईविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. अनेकांनी आईबद्दल प्रेम व्यक्त करत कविता शेअर केली आहे, तर काहींनी आईबद्दल भलीमोठी पोस्टही लिहिली आहे. आता अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडियावर एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने मातृदिनाच्या निमित्ताने तिच्या भावना व्यक्त करत एक खास संदेश दिला आहे.

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांगितल्या आईबद्दलच्या खास गोष्टी; पाहा Video

स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणते, “कधी कुठे आपल्याला दुखापत झाली तर पहिल्यांदा तोंडातून आई गं हे शब्द बाहेर पडतात. अडचणीच्या काळात आणि आजारी पडल्यानंतर पहिल्यांदा तिची आठवण येते. जी व्यक्ती आपल्या यशात, सुख- दुःखात प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर असावं असं वाटतं, ती व्यक्ती म्हणजे आपली आई असते. आईला आपली मुलं मोठी होतात, असं कधीच वाटत नाही. तसंच मुलांना सुद्धा आपल्या आईचं वय वाढतंय, यावर कधी विश्वास बसत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपण तिला गृहीत धरत असतो. मला असं वाटतं की गृहीत धरणं, हे जे नातं आहे किंवा इतका प्रचंड हक्क आपण ज्या व्यक्तीवर दाखवू शकतो, ती आई असते. आईसुद्धा म्हातारी होते हेदेखील डोक्यात ठेऊयात. आपल्यासाठी नाही तर आईसाठी काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवूयात.” असे म्हणत अभिनेत्रीने सर्व आईंना मातृदिनाच्या निमित्ताने खास संदेश दिला आहे.

 

भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर दीपिका कक्करची पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘देश युद्धबंदीचे उल्लंघन…’

मृण्मयी देशपांडेबरोबर अमित भानुशाली, जुई गडकरी, ईशा केसरकर, हेमल इंगळे, मधुराणी प्रभुलकर, नम्रता संभेरावसह अशा अनेक कलाकारांनी मातृदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.. मृण्मयी देशपांडेबाबत बोलायचे तर, अभिनेत्री नुकतीच ‘एक राधा एक मीरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत मृण्मयीसोबत अभिनेता गश्मीर महाजनी आणि सुरभी भोसलेही होते. ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यांसारख्या मालिका आणि ‘सुभेदार’, ‘महाराष्ट्र शाहिर’, ‘चंद्रमुखी’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’, यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. याबरोबरच ती रिॲलिटी कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील करताना दिसते.

Web Title: Actress mrunmayee deshpande shares special message on mothers day says we take her for granted until the last moment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Happy Mother's Day 2025
  • marathi actress
  • mothers day

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
2

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
3

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय;  रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….
4

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.