Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mayuri Deshmukh: ‘खुलता कळी खुलेना’नंतर मालिकांपासून का दूर राहिली मयुरी देशमुख? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण

Mayuri Deshmukh:'खुलता कळी खुलेना' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मयुरी देशमुख मालिकांपासून दूर का आहे? नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 16, 2026 | 11:16 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mayuri Deshmukh:मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. मात्र, या मालिकेनंतर मयुरी फारशा मराठी मालिकांमध्ये दिसली नाही. त्यामुळे ती छोट्या पडद्यापासून दूर का आहे, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मयुरीने यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

मालिकांपासून दूर राहण्यामागचं कारण काय?

अभिनेत्री मयुरी देशमुखने ‘लोकशाही मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या अभिनयप्रवासाबद्दल आणि मालिकांपासून दूर राहण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केले. यावेळी तिने ‘खुलता कळी खुलेना’नंतर मालिकांच्या बाबतीत आपले सूर जुळले नसल्याचे सांगितले.

मालिकांमध्ये काम करण्याबाबत बोलताना मयुरी म्हणाली, “‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेनंतर माझे मालिकांच्या बाबतीत सूर-ताल काही जुळले नाहीत. मला हवे तसे विषयही मिळत नव्हते. त्यामुळे मी जाणीवपूर्वक अभिनयातून ब्रेक घेतला. मला अपेक्षित असलेले काम मिळत नव्हते. त्यामुळे मी लिखाणाकडे वळले.”

Diljit Dosanjh: ‘हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही’; दिलजीत दोसांझचा विरोधकांना थेट इशारा? इंदूरमधील VIDEO व्हायरल!

स्वतःचं नाटक लिहिलं, चित्रपटांमध्येही केलं काम

मालिकांपासून दूर असताना मयुरीने अभिनयाला पूर्णविराम दिला नव्हता. तिने नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या नाटकाचे लेखनही तिने स्वतःच केले होते. लेखिका आणि अभिनेत्री अशा दोन्ही भूमिका तिने यामध्ये पार पाडल्या. यानंतर तिने दोन-तीन चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, या चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले.

अभिनयासोबतच लेखिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मयुरीचा प्रयत्न होता. नाटक लिहिणे, त्यात अभिनय करणे आणि चित्रपटांमध्ये काम करणे अशा वेगवेगळ्या माध्यमांतून तिने स्वतःला आजमावले. त्यामुळे ती अभिनयापासून दूर गेली नव्हती, तर वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचा अनुभव घेत होती.

हिंदी मालिकेतही साकारली भूमिका

मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मयुरीने हिंदी मालिकेतही भूमिका साकारली. मात्र, हिंदी मालिकेत काम केल्यानंतर ती आता मराठी मनोरंजनविश्वात काम करत नाही, अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली होती. पण मयुरीचा अभिनयप्रवास केवळ एका भाषेपुरता किंवा माध्यमापुरता मर्यादित राहिलेला नाही. वेगवेगळ्या भूमिका आणि माध्यमांतून प्रेक्षकांसमोर येण्याचा तिचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता मयुरी आगामी काळात कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Anupam Kher: एका संवादासाठी २०० वेळा म्हणाले ‘हे राम’! अनुपम खेर यांनी सांगितला जटायूच्या आवाजामागचा किस्सा

Web Title: Mayuri deshmukh reveals reason away from marathi tv serials after khulta kali khulena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Diljit Dosanjh: ‘हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही’; दिलजीत दोसांझचा विरोधकांना थेट इशारा? इंदूरमधील VIDEO व्हायरल!
1

Diljit Dosanjh: ‘हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही’; दिलजीत दोसांझचा विरोधकांना थेट इशारा? इंदूरमधील VIDEO व्हायरल!

Anupam Kher: एका संवादासाठी २०० वेळा म्हणाले ‘हे राम’! अनुपम खेर यांनी सांगितला जटायूच्या आवाजामागचा किस्सा
2

Anupam Kher: एका संवादासाठी २०० वेळा म्हणाले ‘हे राम’! अनुपम खेर यांनी सांगितला जटायूच्या आवाजामागचा किस्सा

Vishal Dadlani: ३० वर्षांपासून विशाल ददलानी का ठेवतात टक्कल? ना आजार, ना फॅशन; गायकानेच सांगितलं कारण
3

Vishal Dadlani: ३० वर्षांपासून विशाल ददलानी का ठेवतात टक्कल? ना आजार, ना फॅशन; गायकानेच सांगितलं कारण

Vicky Kaushal Sleep Talking: ना स्क्रिप्ट, ना कॅमेरा… गाढ झोपेत अचानक सुरू व्हायचं या अभिनेत्याचा अभिनय! लहान भावाने केला खुलासा
4

Vicky Kaushal Sleep Talking: ना स्क्रिप्ट, ना कॅमेरा… गाढ झोपेत अचानक सुरू व्हायचं या अभिनेत्याचा अभिनय! लहान भावाने केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.