Munmun Dutta Photos
कायमच आपल्या आरस्पानी सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांना आपलंसं करणाऱ्या मुनमुन दत्ताने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशन दरम्यानचे काही फोटोज् शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने डार्क निळ्या रंगाचा ड्रेस वेअर करत कॅमेऱ्यसमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात सुंदर फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये मुनमुन खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांवर भुरळ पडलीये.
स्टायलिश हेअर, सिंपल मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप जबरदस्त फोटोशूट केले आहे. मुनमुनच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या मुनमुनने आपल्या अभिनयातून मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग तयार केला आहे. ती कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर कायमच आपले स्टायलिश फोटोज् आणि व्हिडिओ मुनमुन शेअर करत असते.
अभिनेत्री मुनमुन दत्ताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी अक्षरश: लाईक्सचा पाऊस पाडला आहे.