Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“त्यावर काम चालू आहे, लवकर बरं व्हायचंय…” तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय ?

लवकरात लवकर होण्यासाठी धडपड करणाऱ्या तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? तिने त्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊया...

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 06, 2025 | 08:36 PM
"त्यावर काम चालू आहे, लवकर बरं व्हायचंय..." तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय ?

"त्यावर काम चालू आहे, लवकर बरं व्हायचंय..." तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय ?

Follow Us
Close
Follow Us:

तेजस्विनी पंडीत… मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. दमदार अभिनय आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान तयार केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ‘येक नंबर’ चित्रपटामुळे चर्चेत होती. हा चित्रपट ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित होता. तिने या चित्रपटाची निर्मिती केली असून तिने स्वत: चित्रपटात अभिनयही केला आहे. अशातच अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खान झाली दुसऱ्यांदा आई, व्हिडिओ शेअर करत दिली ‘गोड बातमी’

काही तासांपूर्वीच तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मला लवकर बरं व्हायचं आहे असं म्हणतेय. लवकरात लवकर होण्यासाठी धडपड करणाऱ्या तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? तिने त्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊया…

काही तासांपूर्वी तेजस्विनीने इन्स्टाग्रावर तिचा काहीसा सुजलेला चेहरा पाहायला मिळतोय. हे फोटो शेअर करत तिनं तब्येतीविषयी अपडेट्स दिले आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “काहीच कृत्रिम नको…! सकाळचा चेहरा असाच असतो नाही का ? सध्या शरीरात inflammation खूप आहे, त्यावर काम चालू आहे. लवकर बरं व्हायचं आहे. Health First हेच ह्यावर्षीचं resolution नाही, ध्यास आहे.”
तेजस्विनीची ही पोस्ट पहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे.  तेजस्विनीच्या या पोस्टवर अभिजीत खांडकेकर, धैर्य घोलप, सिद्धार्थ जाधवसह अनेक कलाकरांनी तिने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट केली आहे.
तेजस्विनी पंडित अभिनेत्री असण्याबरोबरच सिनेनिर्माती आणि उद्योजिकाही आहे. तिने मराठी फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येही काम केलं आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर ‘अहो विक्रमार्का’  टॉलिवूड चित्रपटातही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लवकरच ‘येरे येरे पैसा’च्या सिक्वेल मधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती चित्रपटांपासून दूर आहे.

“कळवते लवकरच…”, हातावर मेहंदी अन् हिरवा चुडा; समृद्धी केळकरच्या पोस्टने साऱ्यांचंच वेधलं लक्ष

Web Title: Actress tejaswini pandit is sick inflammation swollen in face said i want to get well soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • marathi actress
  • tejaswini pandit

संबंधित बातम्या

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
1

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”
2

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो
3

‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो

‘नवा दिवस, नवा रंग, नवी साडी, नवी पोस्ट!’ अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर रोज करतेय नवी पोस्ट
4

‘नवा दिवस, नवा रंग, नवी साडी, नवी पोस्ट!’ अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर रोज करतेय नवी पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.