“आई काय बोलू……. अजून sink in होत नाहीये गं तू नाहीस. आपली International Girls Trip राहिली, कथा चा पहिला वाढदिवस जोरदार करणार होतो आपण. तेजस्विनी पंडितचीची भावुक पोस्ट केली शेअर.
मराठी सिनेसृष्टीतील गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीवर आज पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात एके. यावेळी त्यांची मुलगी आणि अभिनेत्री तेजस्विनी ढसाढसा…
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्री,मध्ये शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीची मुलगी तेजस्विनी पंडित हिने एक पोस्ट शेअर करून अंत्यसंस्काराशी संबंधित संपूर्ण माहिती शेअर केली आहे.
तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन आज सकाळी झाले असून स्टार प्रवाहने त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘येरे येरे पैसा ३’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले…
ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी फक्त मुंबई आणि परिसरातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस एकत्र आला आहे. या मेळाव्यामध्ये फक्त सामान्य माणूस नाही तर, मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित झाले…
राज्यातल्या मनसैनिकांनी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज ठाकरे यांना सर्वच स्तरांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी कलाकारांनीही पोस्टच्या राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.
तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार…
२८८ मतदारसंघांत झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. पण, राज ठाकरेंच्या मनसेला २०२४ च्या निवडणुकीत एकही खातं उघडता आलेलं नाही.
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या तिच्या 'एक नंबर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच अभिनेत्री सतत सोशल मीडियावर सक्रिय देखील असते. याचदरम्यान अभिनेत्रीने आईसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि…
पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून 'येक नंबर' या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात…
गेल्या काही दिवसांपूर्वी 'येक नंबर' चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून 'येक नंबर' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
'व्हेंटिलेटर', 'फेरारी की सवारी' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.
तेजस्विनी पंडितनं पुण्यात एक सलून सुरू केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या सलूनचं उद्घाटन पार पडलं. याचे फोटो तेजस्विनीनं सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित…
सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या 'मित्र म्हणे' (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभव तिने शेयर केले.
‘अथांग’(Athang) ही वेबसीरिज प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) रिलीज झाली आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit Interview) निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. या पदार्पणाबद्दल आणि अथांग…