Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर! अक्षय कुमारनं केलं पत्नीचं कौतुक, म्हणाला मी सुपरवुमनसोबत लग्न केलंय

ट्विंकलचं सध्या तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. त्याचा पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अभिनेता अक्षयनं देखील हजेरी लावली होती. त्यांनतर अक्षयनं पत्नी ट्विंकलचं कौतुक करत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 17, 2024 | 11:44 AM
ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर! अक्षय कुमारनं केलं पत्नीचं कौतुक, म्हणाला मी सुपरवुमनसोबत लग्न केलंय
Follow Us
Close
Follow Us:

बॅालिवुडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) चित्रपटांव्यतिरिक्त खासगी आयुष्यासाठीही नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावरही फार अॅक्टिव्ह असतो. नुकतंच त्याने पत्नी ट्विंकल  (Twinkle Khanna) खन्नासाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने पत्नी ट्विंकलचं खास कौतुक केलं आहे. फिल्मी दुनियेपासून दूर राहणाऱ्या ट्विंकलने वयाच्या 50 व्या वर्षी पदवीधर होण्याचा मान पटाकवला आहे. तिला पदवी मिळाल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.

[read_also content=”मुंबईत ‘प्रसिद्ध’ रेस्टारंटमधून मागवलेल्या जेवणात आढळला उंदीर, जेवल्यानंतर व्यक्ति रुग्णालयात दाखल! https://www.navarashtra.com/maharashtra/dead-rat-found-in-food-order-from-bbq-by-a-man-in-mumbai-man-rush-to-the-hospital-after-etaing-food-nrps-498763.html”]

अक्षय कुमारची पत्नीसाठी खास पोस्ट

वयाच्या पन्नाशीत असलेल्या ट्विंकलनं लंडन विद्यापिठात शिक्षण घेत होती. तिनं लंडन विद्यापीठात पिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्रेममध्ये तिने प्रवेश घेतला. सध्या तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. त्याचा पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अभिनेता अक्षयनं देखील हजेरी लावली होती. त्यांनतर अक्षयनं पत्नी ट्विंकलचं कौतुक करत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

काय म्हणाला अक्षय कुमार

अक्षय कुमारने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला अभ्यास करण्याबद्दल सांगितलं त्यावेळी मला खरचं आश्चर्य वाटलं होतं. पण अभ्यासाच्या वेडापायी तू घेत असलेली मेहनत पाहून मला वाटलं की मी एका सुपरवुमनसोबत लग्न केलं आहे. घर, करिअर आणि मुलांकडे लक्ष देण्यासोबत तू विद्यार्थी म्हणूनदेखील चांगली कामगिरी केली आहेस. मीदेखील अभ्यास केला असता तर मला अधिक चांगल्या शब्दात तुझ्याबद्दलचा अभिमान व्यक्त करता आला असता. टीना…खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम”.

अक्षय कुमारच्या वर्क प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं तर, त्याचा  ‘बडे मिया छोटे मिया’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात खिलाडी टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यांतर तो स्काय फोर्स आणि सिंघम 3 मधूनही रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Web Title: Akshy kumar felt proud on his wife twinkle khanna as she completed her master degree nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 11:44 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • entertainment
  • London
  • Twinkle Khanna

संबंधित बातम्या

२०२६ मध्ये ‘Dhurandhar’चा डबल धमाका! अक्षय खन्नाशिवाय ‘हा’ चित्रपट घालणार धुमाकूळ, बनवेल २०२५ पेक्षा मोठा रेकॉर्ड
1

२०२६ मध्ये ‘Dhurandhar’चा डबल धमाका! अक्षय खन्नाशिवाय ‘हा’ चित्रपट घालणार धुमाकूळ, बनवेल २०२५ पेक्षा मोठा रेकॉर्ड

विस्कटलेले लांब केस, मोठी दाढी… हॉरर-थ्रिलर ‘हैवान’ चित्रपटातील Akshay Kumar चा पहिला लूक व्हायरल, चाहते म्हणाले, ‘खतरनाक…’
2

विस्कटलेले लांब केस, मोठी दाढी… हॉरर-थ्रिलर ‘हैवान’ चित्रपटातील Akshay Kumar चा पहिला लूक व्हायरल, चाहते म्हणाले, ‘खतरनाक…’

‘पप्पा तुम्ही घाणेरडं काम करता..’, वडिलांच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे चिडली मुलगी; बाबांना सुनावले खडे बोल
3

‘पप्पा तुम्ही घाणेरडं काम करता..’, वडिलांच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे चिडली मुलगी; बाबांना सुनावले खडे बोल

यशच्या ‘Toxic’ चित्रपटातील कियारा अडवाणीची दिसली पहिली झलक; चाहते पाहून चकीत, म्हणाले ‘ओळखणेही कठीण..’
4

यशच्या ‘Toxic’ चित्रपटातील कियारा अडवाणीची दिसली पहिली झलक; चाहते पाहून चकीत, म्हणाले ‘ओळखणेही कठीण..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.