Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

अभिनेता अल्लू अर्जुनने मुंबईत पार पडलेल्या वेव्स समिट २०२५ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने साउथमध्ये सिक्स पॅक्स अ‍ॅब्स ट्रेंड कसा सुरू झाला, याबद्दल सांगितले.

  • By चेतन बोडके
Updated On: May 02, 2025 | 07:25 PM
Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा २’च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या अल्लू अर्जुनने जगभरात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जुन केवळ अभिनयातच नाही तर त्याच्या फिटनेसमुळेही तो चर्चेत राहिला आहे.

नुकतंच अभिनेता अल्लू अर्जुनने मुंबईत पार पडलेल्या वेव्स समिट २०२५ मध्ये हजेरी लावली होती. कार्यक्रमावेळी अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’मधली सिग्नेचर पोझ करत सर्वच उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी अल्लू अर्जुनने देश आणि जगभरातील चित्रपटांवर भाष्य केले. तसेच साउथमध्ये सिक्स पॅक्स अ‍ॅब्स ट्रेंड कसा सुरू झाला, याबद्दलही सांगितले.

कुडाळमध्ये नृत्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ, लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वेव्हज समिट २०२५ (Waves Summit 2025) मध्ये अल्लू अर्जुन म्हणाला, “प्रत्येक अभिनेत्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. विशेषतः इंडियन सेलिब्रिटींसाठी कारण आम्हाला नाचायचे असते, फायटिंग सीन्स करायचे असतात आणि आम्हाला हे माहित नसतं की, शुटिंगचं शेड्युलिंग केव्हा असतं ते. म्हणूनच भारतीय कलाकारांसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. मी वयाच्या १९-२० व्या वर्षापासू अभिनयाची सुरुवात केली होती. मला वर्षभरातच बरेच चांगले- वाईट अनुभव मिळाले. माझ्यासाठी हे खूप कठीण होते, पण जेव्हा तुम्ही स्वतःला इतक्या मोठ्या पडद्यावर पाहता, तेव्हा ते फायदेशीर ठरतं.”

‘हिंदीचे कलाकार घेऊन सिनेमा डब करून पॅन इंडिया ठरत नाही….’, प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य

अल्लू अर्जुन हा सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवणारा पहिला टॉलिवूड अभिनेता आहे. सिक्स पॅक अ‍ॅब्सबद्दल अल्लू अर्जुन म्हणाला की, होय, मी हे २० वर्षांपूर्वीच केले होते. याआधी कोणत्याही साउथच्या कोणत्याच अभिनेत्याकडे अ‍ॅब्स नव्हते. बॉडी बिल्डिंगबद्दल एक प्रकारचा टॅबू होता. त्यावेळी मला वाटले की ही विचारसरणी बदलण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. माझ्या एका सहकलाकाराने मला हे काम करण्यास मदत केली. खरंतर, त्या सह-कलाकाराने मला म्हटलं होतं की, साउथमध्ये कोणताही अभिनेता सिक्स पॅक बनवू शकत नाही. मी ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि अ‍ॅब्स बनवले.”

सोनी लिव्‍ह लवकरच घेऊन येणार धक्कादायक वेब सिरीज, ‘कानखजुरा’ चित्रपटाचा टीझर रिलीज!

अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर, तो लवकरच सुप्रसिद्ध टॉलिवूड दिग्दर्शक अ‍ॅटलीसोबत ‘AA22xA6’ चित्रपटात काम करणार आहे.  अ‍ॅटलीने शाहरुखसोबत ‘जवान’ सारखा हिट चित्रपट दिला आहे, त्याने साउथमध्ये ‘थेरी’ सारखा सुपरहिट चित्रपट देखील बनवला आहे. आता अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त, अल्लू अर्जुन ‘पुष्पा ३’ मध्ये देखील दिसणार आहे, त्या सीरीजमधील शेवटचे दोन चित्रपट हिट झाले आहेत, त्यामुळे प्रेक्षक तिसऱ्या भागाचीही वाट पाहत आहेत.

Web Title: Allu arjun revealed how he became first south indian stars to sport a six pack abs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !
1

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
2

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

‘The Paradise’ चित्रपटातील नानीचा जबरदस्त लूक चर्चात, चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया
3

‘The Paradise’ चित्रपटातील नानीचा जबरदस्त लूक चर्चात, चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया

कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ
4

कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.