Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायथॉलॉजिकल एपिकसाठी अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची हिट जोडी पुन्हा एकत्र, चाहत्यांमध्ये उत्साह

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची हिट जोडी मायथॉलॉजिकल एपिकमध्ये पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहे. हिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत

  • By अमृता यादव
Updated On: Dec 24, 2025 | 01:51 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडवणारी बातमी म्हणजे आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. ही दोघांची चौथी फिल्म असून, विशेष म्हणजे हा प्रोजेक्ट एक भव्य मायथॉलॉजिकल एपिक असणार आहे.

अभिनेत्यासाठी खास लिहिलेल्या दमदार स्क्रिप्टवर आधारित हा महत्त्वाकांक्षी चित्रपट सध्या चाहत्यांपासून ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत प्रचंड उत्साह निर्माण करत आहे. असं सांगितलं जात आहे की, हा महत्त्वाकांक्षी चित्रपट अल्लू अर्जुनसाठी खास लिहिलेल्या दमदार स्क्रिप्टवर आधारित असेल. या प्रोजेक्टची चर्चा सुरू होताच चाहत्यांपासून ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ही हिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

ईशान रोशनच्या लग्नसोहळ्यात तृतीयपंथींनी मागितले पैसे, राकेश रोशन यांचा राग अनावर; बोलले असं काही…; Video Viral

अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांची जोडी यापूर्वीही अत्यंत यशस्वी ठरली आहे. दोघांनी मिळून अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांचा मागील चित्रपट अला वैकुंठपुरमुलू यांनी साऊथ इंडियामध्ये बॉक्स ऑफिसचे अनेक विक्रम मोडले होते आणि तो आपल्या काळातील सर्वाधिक चर्चित चित्रपटांपैकी एक ठरला होता.

Akshaye Khannaच्या गाण्यावर थिरकली ‘सबसे कातील’ गौतमी पाटील; हटके हूक स्टेपनं वेधलं लक्ष, Video व्हायरल

इंडस्ट्रीतील सूत्रांच्या मते, येणारा हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात भव्य स्तरावर तयार केला जाणार आहे. या चित्रपटाचा बजेट 1000 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे तो भारतीय सिनेमातील सर्वात महागड्या आणि महत्त्वाकांक्षी मायथॉलॉजिकल चित्रपटांपैकी एक ठरेल. दमदार कथा, भव्य व्हिज्युअल्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा चित्रपट मायथॉलॉजी जॉनरला नव्या उंचीवर नेईल, तेही पॅन-इंडिया आणि जागतिक प्रेक्षकांसाठी.

या मेगा प्रोजेक्टची अधिकृत घोषणा येत्या काही आठवड्यांत होण्याची शक्यता आहे, तर चित्रपटाचं शूटिंग फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या ऐतिहासिक कोलॅबोरेशनबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, हा चित्रपट भारतीय सिनेमात नवे बेंचमार्क सेट करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Allu arjuntrivikram hit duo reunites for mythological epic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Hindi Movie
  • south actors

संबंधित बातम्या

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे
1

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
2

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
3

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
4

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.