Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलसाच्या बाहेर चाहत्यांना भेटल्यावर भावूक झाले बिग बी. व्हिडिओ शेअर करत म्हणाले, ‘हे नसेल तर काही नाही’!

नेहमीप्रमाणे यावेळीही बिग बींना भेटण्यासाठी चाहते जमले. या घटनेचा व्हिडिओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 19, 2024 | 12:42 PM
जलसाच्या बाहेर चाहत्यांना भेटल्यावर भावूक झाले बिग बी. व्हिडिओ शेअर करत म्हणाले, ‘हे नसेल तर काही नाही’!
Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडचे शहेनशाह अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan ) वयाच्या या टप्प्यावरही सिनेविश्वात सक्रिय आहेत. तसेच ते सोशल मीडियावरही सक्रीय असतात. नुकताचं त्यांनी त्याच्या घराबाहेरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना भेटायाल आलेले फॅन्स दिसत आहे.  दर रविवारी अमिताभ बच्चन त्यांच्या मुंबईतील जलसा या निवासस्थानाबाहेर चाहत्यांना भेटतात. या रविवारीही त्याने चाहत्यांची भेट घेतली, ज्याचा व्हिडिओ शेअर करून त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहे.

[read_also content=”शिवजयंती निमीत्त रितेश देशमुखनं केली नव्या चित्रपटाची घोषणा, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं पोस्टर केलं शेयर! https://www.navarashtra.com/movies/reiteish-deshmukh-shared-new-movie-poster-based-on-chhatrapati-shivaji-maharaj-nrps-508392.html”]

जलसाबाहेर चाहत्यांची गर्दी

अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपल्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांना भेटण्याची परंपरा पाळली. रविवारी हजारो चाहते जलसाच्या बाहेर उभे राहून बिग बींची वाट पाहत उभे होते. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना त्यांचे प्रेम दाखवण्यासाठी चाहते एकत्र येतात. नेहमीप्रमाणे यावेळीही बिग बींना भेटण्यासाठी चाहते जमले. चाहत्यांच्या प्रेमाने भरलेला हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला त्यांनी अतिशय भावूक कॅप्शन दिलयं, ‘हे नसेल तर काही नाही.’ असं त्यांनी लिहीलं आहे.

अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आणि वेगवेगळ्या वयोगटातील चाहते एकत्र येताना दिसले. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, बिग बी हात जोडून आणि मोठ्या स्माईलने चाहत्यांना अभिवादन करताना दिसले. त्याने चाहत्यांना मागे ओवाळले आणि काही फॅन आर्टवर्कवर सही केली.

बिग बींच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘कल्की एडी 2898’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात तो सुपरस्टार कमल हासन आणि प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Amitabh bacchan gets emotional as he gratitude towards fan meet at jalsa nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • amitabh bacchan
  • entertainment

संबंधित बातम्या

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
1

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
2

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
3

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त
4

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.