Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गैरसमज’मुळे अनुषा दांडेकरसोबत ब्रेकअप झालं’, अनेक दिवसानंतर जेसन शाहने व्यक्त केली खदखद

हिरामंडी फेम अभिनेता जेसन शाहने अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. एका मीडिया एजन्सीशी बोलताना शाह यांनी अनुषासोबतच्या ब्रेकअपसाठी संवाद न होणं हे कारण सांगितलं आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 18, 2024 | 05:48 PM
‘गैरसमज’मुळे अनुषा दांडेकरसोबत ब्रेकअप झालं’, अनेक दिवसानंतर जेसन शाहने व्यक्त केली खदखद
Follow Us
Close
Follow Us:
मुंबई:  दिग्दर्शक संजय लीला भन्सालीची हिरामंडी (Heramandi) वेबसिरीज चर्चेत आहेत. यासोबत या वेबसिरीजमधील कलाकारही चर्चेत येत आहेत. यामध्ये ॲलिस्टर कार्टराईटची दमदार भूमिका साकारणारा अभिनेता जेसन शाह (Jason Shah) हा सुद्धा आता चर्चेत आला आहे.
त्यानं नुकताच त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खुलासा केला आहे. व्हीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर (anusha Dandekar) ही त्याची प्रेयसी होती. तिच्यापासून विभक्त होण्यावरुन तो  तो म्हणाला की,  ‘मिसकम्युनिकेशन’मुळे आमचं नातं तुटलं.
[read_also content=”राखी सावंतवर होणार शस्त्रक्रिया; रुग्णालयात रडताना दिसल्यावर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता! https://www.navarashtra.com/latest-news/rakhi-sawant-viral-video-ahead-of-tumor-sugery-nrps-534532.html”]

अनुषा दांडेकरला डेट करत होता जेसन शाह

अनुषा दांडेकरसोबतच्या त्याच्या ब्रेकअपवर बोलताना जेसन म्हणाला की, “ब्रेकअपनंतर माझ्या आयुष्यात एक आध्यात्मिक बदल झाला आहे ज्यामुळे मी अधिक शहाणा झालो आहे. ब्रेकअप हा घाईघाईने करण्यात आलाय. मी खरोखर याबद्दल विचार केला नव्हता नाही. समोरच्या व्यक्तीनं मला खरोखर समजून घेतलं नाही आणि मला असं वाटलं की ती मला तिच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि तसं होणार नाही, बरोबर ना?”

3 वर्षापूर्वी झाले वेगळे

जेसन आणि अनुषा यांनी थोड्या काळासाठी एकमेकांना डेट केले. या जोडप्याने 2021 मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.  अनुषाचे टीव्ही सेलिब्रिटी करण कुंद्रासोबत अफेअर होते, जो स्प्लिट्सविला आणि रोडीजमध्ये तिच्याबरोबर एकत्र होता आणि या रियालिटी शोसाठी लोकप्रिय आहे. जेसनच्या आधी करणसह अनुषा अनेक वर्ष डेटिंग करत होती.

Web Title: Anusha dandekar jason shah breakup he says misunderstanding is reason for it nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2024 | 04:07 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Thamma: आयुष्मान-रश्मिकाच्या ‘थामा’ चा रनटाइम किती? चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग कधी होणार सुरु? घ्या जाणून
1

Thamma: आयुष्मान-रश्मिकाच्या ‘थामा’ चा रनटाइम किती? चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग कधी होणार सुरु? घ्या जाणून

ओरिजिनल संगीत, नवे कलाकार आणि मोठ्या स्वप्नांना मिळणार प्लॅटफॉर्म, ‘I-POPSTAR’ मनोरंजनासाठी सज्ज
2

ओरिजिनल संगीत, नवे कलाकार आणि मोठ्या स्वप्नांना मिळणार प्लॅटफॉर्म, ‘I-POPSTAR’ मनोरंजनासाठी सज्ज

अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता, टीव्ही अभिनेत्याने अरुष भोलाला दिली जबरदस्त टक्कर
3

अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता, टीव्ही अभिनेत्याने अरुष भोलाला दिली जबरदस्त टक्कर

‘डिटेक्टिव धनंजय’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस, आदिनाथ कोठारेचा हटके लूक चर्चेत
4

‘डिटेक्टिव धनंजय’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस, आदिनाथ कोठारेचा हटके लूक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.