अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर सध्या चर्चेत आहेत, दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसत आहेत. अनेक कार्यक्रमात तसेच इव्हेंट्समध्ये दोघेही एकत्र दिसत असतात.
हिरामंडी फेम अभिनेता जेसन शाहने अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. एका मीडिया एजन्सीशी बोलताना शाह यांनी अनुषासोबतच्या ब्रेकअपसाठी संवाद न होणं हे कारण सांगितलं आहे.
'बापमाणूस' हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडीलांची भूमिका साकारली आहे तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार…