Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमधे लाइव्ह शोमध्ये अरिजित सिंग फॅनने ओढला हात! गाणं थांबवत दिली समज, व्हिडिओ व्हायरल

गायक अरिजित सिंग स्टेजवर परफॉर्म करत असताना एका चाहत्याने त्याचा हात ओढला, त्यामुळे त्याच्या हाताला दुखापत झाली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 09, 2023 | 03:30 PM
छत्रपती संभाजीनगरमधे लाइव्ह शोमध्ये अरिजित सिंग फॅनने ओढला हात! गाणं थांबवत दिली समज, व्हिडिओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर :   गायक अरिजित सिंग संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.  रविवारी  छत्रपती संभाजीनगरमध्येअरिजितच्या लाईव्ह  शो चं आयोजन करण्यात आलं होतं.  या कॉन्सर्टदरम्यान अरिजितला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.  शो दरम्यान अरिजितच्या एका फॅनने  त्याचा हात ओढला. यामुळे अरिजित जखमी झाला. अरिजितने न ओरडता चाहत्याला समजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 

[read_also content=”विमान नगरमध्ये इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी, सुदैवाने जिवीतहानी नाही https://www.navarashtra.com/maharashtra/fire-in-building-at-viman-nagar-4-fire-engines-at-the-scene-no-casualties-reported-nrps-396744.html”]

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार,  छत्रपती संभाजीनगर मध्ये रविवारी  लाइव्ह परफॉर्मन्स दिला, जिथे एका चाहत्याने त्याचा हात ओढला आणि त्याला दुखापत झाली.  ही घटना घडली तेव्हा तो प्रेक्षकांशी संवाद साधत होता, त्यानंतर मैफिली थांबवण्यात आली. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अरिजित धीराने चाहत्याशी संवाद साधताना दिसत आहे. चाहत्याने हे कृत्य केल्यानंतर अरिजित सिंगने त्याला स्टेजवरच समजावण्यास सुरुवात केली.

काय म्हणाला अरिजित सिंह

व्हिडिओमध्ये अरिजित सिंगफॅनला म्हणताना दिसतोय की, ‘तुम्ही माझा हात का खेचत होता’.  ‘तुम्ही इथे मजा करायला आलात, काही हरकत नाही. पण जर मी परफॉर्म करू शकत नाही, तर तुम्ही मजा करू शकत नाही, ही अगदी साधी गोष्ट आहे. पण तुम्ही मला असे खेचत आहेस, आता माझे हात थरथरत आहेत. मी शो इथेचं सोडू का?’

Arijit Singh was injured during his concert in Aurangabad after a fan of his pulled his hand. #ArijitSingh #ArijitSinghLive #Arijit #Injured #viralvideo #ViralVideos #viral2023 #India pic.twitter.com/XVVqz0n1CC — Anjali Choudhury (@AnjaliC16408461) May 8, 2023

 

Web Title: Arijit singh injured after fan pulled hand in live show in chhatrapati sambhajinagar nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2023 | 03:30 PM

Topics:  

  • Arijit SIngh
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • entertainment

संबंधित बातम्या

अखेर श्रद्धा कपूरने लग्नाबाबत सोडले मौन! वयाच्या ३८ व्या वर्षी राहुल मोदीच्या कुटुंबाची होणार सून
1

अखेर श्रद्धा कपूरने लग्नाबाबत सोडले मौन! वयाच्या ३८ व्या वर्षी राहुल मोदीच्या कुटुंबाची होणार सून

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
2

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

अथिया शेट्टी, अर्शद वारसी आणि क्रिकेटर केएल राहुल अडकले अडचणीत? तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?
3

अथिया शेट्टी, अर्शद वारसी आणि क्रिकेटर केएल राहुल अडकले अडचणीत? तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय प्रकरण?

‘बाबा, काळजी करू नका…’, सासऱ्यांच्या निधनानंतर खचला जावई, शेअर केली भावुक पोस्ट
4

‘बाबा, काळजी करू नका…’, सासऱ्यांच्या निधनानंतर खचला जावई, शेअर केली भावुक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.