लोकप्रिय गायक अरिजीत सिंग यांच्या लंडनमधील संगीत कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गायकाचा कार्यक्रम मध्येच थांबल्याचे दिसून येते.
लोकप्रिय गायक अरिजित सिंगने त्याचा चेन्नईतील कार्यक्रम रद्द केला आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर अरिजीतने हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देश सध्या निर्दोषांना न्याय मिळावा अशी मागणी करत आहे.
अरिजीत सिंग हा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. लोकांना त्याचा आवाज खूप आवडतो. आज २५ एप्रिल रोजी या गायकाचा वाढदिवस आहे. बॉलिवूडच्या जगात अरिजित सिंगला खूप संघर्ष करावा आहे.
सलमान खान आणि अरिजीत सिंग यांच्यातील जुना वाद अखेर मिटला आहे. आणि ९ वर्षांचे वैर संपले आहे. २०१४ मध्ये या दोघांमध्ये कोणत्या कारणामुळे वाद निर्माण झाला होता आणि आता तो…
Arijit Singh Concert Video Viral: पुण्याच्या लोकांचा मान राखला, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंगने गायले मराठी गाणं. मंत्रमुग्ध वातावरणात चाहते झाले घायाळ. लाइव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
ब्रिटिश पॉप गायक एड शीरन सध्या भारतात फिरताना दिसत आहे. अलिकडेच तो अरिजित सिंगसोबत स्कूटर चालवताना दिसला आहे. सोशल मीडियावर या दोघांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.