Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थोडी खट्याळ, गोंडस आणि हळवी कहाणी! अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंच्या ‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर रिलीज

काही दिवसांपूर्वी ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाचा टीझर समोर आला होता आणि तेव्हापासून चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली होती. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 02, 2025 | 04:46 PM
थोडी खट्याळ, गोंडस आणि हळवी कहाणी! अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंच्या ‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर रिलीज

थोडी खट्याळ, गोंडस आणि हळवी कहाणी! अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंच्या ‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर रिलीज

Follow Us
Follow Us:

मराठी रंगभूमी, रुपेरी पडदा असो किंवा टिव्ही स्क्रिन असो सर्वच ठिकाणी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे. ‘पद्मश्री’ आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या त्यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटामुळे ते चर्चेत आहे. त्यांच्यासोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आहेत.

“तेव्हापासून एसटी मनात रुतली कायमचीचं…”, ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याने कार खरेदी केल्यानंतर भावूक पोस्ट

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘अशी ही जमवा जमवी’ (Ashi Hi Jamva Jamvi) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन मुख्य कलाकारांसह अनेक कलाकारांची मांदियाळी चित्रपटात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर समोर आला होता आणि तेव्हापासून चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली होती. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘घिबली’ ट्रेंडला प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा विरोध; म्हणाला, “फोटो बनवू नयेत आणि…”

ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना, अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ह्या दोघांची कमाल जुगलबंदी पहायला मिळेल. चित्रपटाची कथा जरा हटके असल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर खास ठरतोय. ट्रेलर पाहिल्यानंतर अंदाज येईल की, हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच एक कौटुंबिक कथानक देणाराही चित्रपट आहे. नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेलाय. थोडी खट्याळ, थोडी गोंडस आणि थोडी हळवी अशी कथा असलेल्या चित्रपटामध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते हे दोन दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला मनसेचा निषेध, केला प्रदर्शनाला विरोध

चित्रपटात ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर असे लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील निरागसता, संभ्रम, घालमेल, विश्वास अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील. कथा नक्की काय आहे आणि ती कोणत्या वळणावर जाणार? अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पकडले जातील का? जमवा जमवी कशा प्रकारे होणार आहे हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. ‘राजकमल एंटरटेनमेंट’ने चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते ह्यांनी केलं आहे. “अशी ही जमवा जमवी” हा सिनेमा १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे.

Web Title: Ashok saraf and vandana gupte starring ashi hi jamva jamvi marathi movie trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • ashok saraf
  • marathi movie

संबंधित बातम्या

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन
1

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन

माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘एक होतं माळीण’चा दमदार टीझर रिलीज
2

माळीण दुर्घटनेची हृदयद्रावक कहाणी मोठ्या पडद्यावर; ‘एक होतं माळीण’चा दमदार टीझर रिलीज

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी
3

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य
4

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.