Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारला मिळणार संसारात सानिकाची साथ, अनोख्या पद्धतीने करणार गृहप्रवेश

सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना सरकार- सानिका समोर अनेक आव्हान येत आहेत, अनेक विरोधांना सामोरं जावं लागतं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 11, 2025 | 04:51 PM
सरकारला मिळणार संसारात सानिकाची साथ, अनोख्या पद्धतीने करणार गृहप्रवेश

सरकारला मिळणार संसारात सानिकाची साथ, अनोख्या पद्धतीने करणार गृहप्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील #लय आवडतेस तू मला मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न पहायला मिळत आहेत. आप्पासाहेबांच्या सांगण्यावरून साखरगावात सानिका आली खरी पण तिची लढाई घराच्यांची असणार आहे हे तिला कमलने केलेल्या विरोधातून लक्षात आले. आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना सरकार – सानिका समोर अनेक आव्हान येत आहेत, अनेक विरोधांना सामोरं जावं लागतं आहे. सानिकाच्या गृहप्रवेशा दरम्यान साहेबराव बंदूक घेवून येतात आणि ते गोळी झाडतात.

‘जय मल्हार’ फेम सुरभी हांडे नव्या भूमिकेत दिसणार, ‘गाववाटा’चा पहिला एपिसोड रिलीज…

गोळी सानिकाऐवजी आप्पांना लागते. तिथून पोलीस साहेबरावांना पकडून घेवून जातात. आप्पांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. त्यात सई आगीत तेल ओतते आणि कमलला सांगते हे सगळं सानिकामुळे घडलंय. हे ऐकून आधीच चिडलेल्या कमलचा राग अनावर होतो आणि सरकारच्या नकळत कमल सानिकाला जायला सांगते. कमला सानिकाला सांगते तुझ्या सरकारच्या आयुष्यातून जाण्याने त्याचं आयुष्य सुखी होईल. सानिका जाण्याचा निर्णय घेते सरकारला हे सगळं कळताच तो सानिकाला घरी घेऊन येतो आणि तिचा स्वतः गृहप्रवेश करतो. असं काय घडतं कि सानिका ठरवते आता मी सरकारची साथ कधीच सोडणार नाही? हे लवकरच कळेल बघत राहा पहा #लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

एल्विश यादवच्या विधानावर चुम दरांगचं प्रत्युत्तर; म्हणाली “ओळखीची आणि नावाची खिल्ली उडवणे मजेदार गोष्ट…”

अप्पांना गोळी लागली त्याच्यावर उपचार सुरू आहेत म्हणून सगळे हॉस्पिटलमध्ये आहेत,तिथे सानिकासुद्धा आहे. साहेबरावांना पोलीस अटक करून घेऊन जातात. सई मिनलची १०० रुपयांची बेट लागते, सानिकाला कमल इथून हाकलवून लावेल यावर. सई कमलकडे जाते आणि कमलला पटवून देते कि सानिका किती आणि कशी पांढऱ्यापायची आहे. कमल भडकते, सरकारवर तुझ खरं प्रेम असेल, त्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स नसावेत असं जर तुला वाटत असेल तर त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा. हे ऐकल्यावर सानिकाला निघून जाण्याखेरीज ऑप्शनच राहत नाही.

अश्लील टिप्पणी वादानंतर रणवीर इलाहाबादियाला मोठा धक्का, ‘बी प्राक’ने पॉडकास्टची नाकारली ऑफर!

एकीकडे आप्पा साहेबरावांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तिथे सानिका अचानक सरकारला कळते. सरकार सानिकाला कसा शोधतो ? कसा तिला घरी परत आणतो ? कसा तिचा गृहप्रवेश करतो ? कमल कशी तयार होते ? आणि त्यांनतर नक्की घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा पहा #लय आवडतेस तू मला दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Ay aavdtos tu mala serial latest episode saanika special gruhapravesh arranged in sarkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • colors marathi
  • colrs marathi serials
  • Television Shows

संबंधित बातम्या

मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आणखी दोन आव्हान, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेला नवीन ट्रॅक
1

मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आणखी दोन आव्हान, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेला नवीन ट्रॅक

‘इंद्रायणी’ करणार गुरु माहात्म्य सांगणारे खास कीर्तन, मालिकेत मिळणार भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास
2

‘इंद्रायणी’ करणार गुरु माहात्म्य सांगणारे खास कीर्तन, मालिकेत मिळणार भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास

गुरुपौर्णिमा विशेष, अद्वितीय स्वामी समर्थांची लीला उलगडणार ‘नामस्मरणाचे’ महात्म्य
3

गुरुपौर्णिमा विशेष, अद्वितीय स्वामी समर्थांची लीला उलगडणार ‘नामस्मरणाचे’ महात्म्य

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’
4

ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले ठरले ‘महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.