Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aman Verma Divorce : गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना लोकप्रिय अभिनेत्याचा काडीमोड; नऊ वर्षाचा संसार मोडला

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा या दोघांचा ३७ वर्षांच्या संसारातून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 26, 2025 | 03:46 PM
Aman Verma Divorce : गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना लोकप्रिय अभिनेत्याचा काडीमोड; नऊ वर्षाचा संसार मोडला

Aman Verma Divorce : गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना लोकप्रिय अभिनेत्याचा काडीमोड; नऊ वर्षाचा संसार मोडला

Follow Us
Close
Follow Us:

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा या दोघांचा ३७ वर्षांच्या संसारातून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. आता अशातच आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक टेलिव्हिजन शो आणि अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता अमन वर्मा आणि वंदना लालवानी लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याची बातमी समोर येतेय. अमन आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटामागचं कारणही समोर आलंय.

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समांथा प्रभुने लव्हलाईफबद्दल केलं भाष्य; म्हणाली, “माझं पहिलं प्रेम…”

दरम्यान, अमन आणि वंदना यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु असून अद्याप त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तावर पुष्टी झालेली नाही. ‘बागबान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आणि प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेला लोकप्रिय अभिनेता अमन वर्मा लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेणार अशी बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, अमन वर्मा आणि वंदना यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत. दोघांनीही आपआपसात मतभेद सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच सुधारणा झाली नाही.

 

समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच येणार एकत्र

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदनाने स्वतः घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. अमन वर्मा आणि वंदना यांची पहिली भेट २०१४ मध्ये ‘हमने ली है- शपथ’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. २०१५ मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता आणि २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती. अमन आणि वंदना यांनी त्यांचे कुटुंब वाढवण्याचा विचार केला. जेणेकरून दोघांमधील नाते अधिक घट्ट होऊ शकेल. पण त्यांच्या नात्यातली दरी इतकी वाढली होती की त्यांनी शेवटी घटस्फोटाचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे अमन किंवा त्याची पत्नी वंदना यांनी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाहीत. ज्यामुळे त्यांच्या बातम्यांना अधिक बळ मिळत आहे.

रहस्यमय थराराने भरलेली ‘वडक्कन’ ची झलक, ७ मार्चला मोठ्या पडद्यावर येणार ही अलौकिक कथा!

दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जेव्हा ईटाइम्सने अमन वर्मा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, ‘मला काहीही भाष्य करायचं नाही. मला जे काही सांगायचं आहे ते योग्य वेळी माझ्या वकिलामार्फत कळवलं जाईल.’ वंदना लालवानीनेही याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. ५३ वर्षीय अमन वर्मा शेवटचा ‘द यूपी फाइल्स’ चित्रपटात दिसला होता. यासोबतच त्याने ‘मिश्री’ नावाचा हा टीव्ही शो देखील केला होता. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका अमन वर्माच्या फिल्मी करियरला कलाटणी देणारी ठरली. या शोमध्ये अमनने अनुपम कपाडियाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेमुळे अभिनेता देशभरातल्या घराघरात लोकप्रिय झाला होता. यासोबतच त्यांनी ‘बागबान’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या ऑन-स्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती.

Web Title: Baghban fame aman verma heading for divorce after nine years of marriage with wife vandana lalwani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Govinda

संबंधित बातम्या

”Om Puri मुळे माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त..”, अन्नू कपूर यांचा धक्कादायक दावा; जुना वाद पुन्हा चर्चेत
1

”Om Puri मुळे माझ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त..”, अन्नू कपूर यांचा धक्कादायक दावा; जुना वाद पुन्हा चर्चेत

चाललंय तरी काय? करिअरला रामराम, आध्यात्माकडे वाटचाल? ममता कुलकर्णीनंतर आता या अभिनेत्याचा मोठा निर्णय की फक्त बदललेली जीवनशैली…
2

चाललंय तरी काय? करिअरला रामराम, आध्यात्माकडे वाटचाल? ममता कुलकर्णीनंतर आता या अभिनेत्याचा मोठा निर्णय की फक्त बदललेली जीवनशैली…

Governor 1st Look: OTTचा ‘फॅमिली मॅन’ आता पुन्हा मोठ्या पडद्यावर, ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज
3

Governor 1st Look: OTTचा ‘फॅमिली मॅन’ आता पुन्हा मोठ्या पडद्यावर, ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

”माझा सर्वात मोठा आधार..”, डेविड धवन आणि सलमान खानची घट्ट मैत्री पुन्हा चर्चेत; दिग्दर्शकाचे वक्तव्य व्हायरल
4

”माझा सर्वात मोठा आधार..”, डेविड धवन आणि सलमान खानची घट्ट मैत्री पुन्हा चर्चेत; दिग्दर्शकाचे वक्तव्य व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.