Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 Live Update : नवा सिझन, नवे स्पर्धेक! बिग बाॅस 19 चा होणार आज शुभारंभ; पहा लाईव्ह अपडेट

बिग बाॅस सीझन 19 चा नव्या हंगामाला आज सुरुवात होणार आहे, यामध्ये अनेक नवे स्पर्धक या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. या बिग बाॅस सीझन 19 च्या अपडेट्स संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 24, 2025 | 02:25 PM
LIVE
फोटो सौजन्य - X (JioHotstar Reality)

फोटो सौजन्य - X (JioHotstar Reality)

Follow Us
Close
Follow Us:
  • 24 Aug 2025 02:25 PM (IST)

    24 Aug 2025 02:25 PM (IST)

    पहा बिग बाॅस 19 च्या सर्व स्पर्धकांची यादी

    बिग बाॅस 19 च्या नव्या सिझनमध्ये सहभागी होणारे स्पर्धक...

    • गौरव खन्ना
    • बसीर अली
    • अशनूर कौर
    • अवेज दरबार
    • नगमा मिरजकर
    • अभिषेक बजाज
    • शेहबाज बदेशा,
    • नेहल चुडासामा
    • अमाल मलिक
    • प्रणित मोरे
    • कुनिका सदानंद
    • फरहाना भट्ट
    • झीशान कादरी
    • नतालिया जानोस्झेक
    • नीलम गिरी
    • मृदुल तिवारी
  • 24 Aug 2025 01:38 PM (IST)

    24 Aug 2025 01:38 PM (IST)

    WWE चा अंडरटेकर बिग बॉस १९ मध्ये सामील होणार?

    जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, WWE चा दिग्गज अंडरटेकर बिग बॉस १९ मध्ये नोव्हेंबरच्या सुमारास एका विशेष वाइल्डकार्ड स्पर्धका म्हणून प्रवेश करेल अशी अफवा आहे. माइक टायसनच्या संभाव्य सहभागासोबत त्याची संभाव्य एंट्री आधीच '२०२५ च्या सर्वात मोठ्या सहकार्यांपैकी एक' मानली जात आहे.

  • 24 Aug 2025 11:40 AM (IST)

    24 Aug 2025 11:40 AM (IST)

    ग्रँड प्रीमियरमध्ये दिसणार सलमान खानचा हटके लूक

    बिग बाॅस 19 चा नवा सिझन आता सुरु होणार आहे, हा नवा सिझन सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत. यामध्ये काही प्रोमो कलर्सने शेअर केले आहेत यात सलमानचा हटके लूक पाहायला मिळणार आहे. बिग बॉस १९ च्या प्रीमियरमध्ये 'ऐसा पहली बार हुआ हैं' गाण्यावर परफॉर्म करताना सलमान खानचा संपूर्ण काळ्या रंगाचा ब्लेझर आणि पँट घातलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    Iss saal phir se hoga entertainment dhamakedaar, @BeingSalmanKhan se milne dil thaam kar ho jaaiye taiyaar!🤩

    Dekhiye #BiggBoss19, kal se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @ColorsTV par. #BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/Dus2lZOmwr

    — JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025

  • 24 Aug 2025 10:26 AM (IST)

    24 Aug 2025 10:26 AM (IST)

    Bigg Boss 19 : अशी असणार बिग बाॅसच्या नव्या सिझनची थीम

    बिग बाॅस 19 सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत, यासाठी सर्वच प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. या सिझनमध्ये फार वेगळी थीम असणार आहे, यावेळी सलमान खानने खुलासा केला की सीझन १९ मध्ये "घरवालों की सरकार" असणार आहे. जो घरातील एका महत्त्वपूर्ण पाॅवर असणार आहे. स्टायलिश नेहरू जॅकेटमध्ये दिसणारा खान शोच्या टीझर व्हिडिओमध्ये एक मोठा ट्विस्ट शेअर करत म्हणाला, "मी खूप दिवसांपासून बिग बॉसचा भाग आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की, बिग बॉस दरवर्षी हा गेम पुन्हा शोधतो आणि इस्स बार, तो घरवालों की सरकार आहे. इतक्या वर्षांनंतर, मी प्रामाणिकपणे म्हणू शकतो की हे सर्व कसे घडते ते पाहण्यासाठी मी तुमच्याइतकाच उत्साहित आहे."

  • 24 Aug 2025 09:55 AM (IST)

    24 Aug 2025 09:55 AM (IST)

    Bigg Boss 19 : किती महिने चालणार हा नवा सिझन?

    बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात मोठा सीझन होणार आहे. यापूर्वी सलमान खानचा हा रिअॅलिटी शो ऑक्टोबर महिन्यात सुरू होत असे आणि जानेवारीत संपत असे. पण यावेळी तो ऑगस्टमध्ये सुरू होत आहे, जो पुढील ५ महिने म्हणजेच जानेवारीपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

  • 24 Aug 2025 09:25 AM (IST)

    24 Aug 2025 09:25 AM (IST)

    Bigg Boss 19 Update : बाॅलीवूड गाजवणारा आता बिग बाॅसचे घर गाजवणार का?

    बिग बाॅस शोचा १९ वा सीझन सुरू होणार आहे आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे की प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिक या शोचा भाग होणार आहे. शोच्या निर्मात्यांनी नुकताच एक प्रोमो रिलीज केला. यामध्ये एक स्पर्धक स्टेजवर येताना दिसतो आणि पार्श्वभूमीत 'कौन तुझे' हे गाणे वाजते. स्पर्धकाचा चेहरा जाणूनबुजून अस्पष्ट करण्यात आला होता. पण हे गाणे वाजताच चाहत्यांनी लगेच अंदाज लावला की हा आवाज आणि सूर फक्त अमाल मलिकचाच असू शकतो.

  • 24 Aug 2025 09:10 AM (IST)

    24 Aug 2025 09:10 AM (IST)

    Bigg Boss19 Update : बिग बॉस 19 च्या घरात हे कपल करणारा एंट्री

    सोशल मीडियावरचे प्रसिद्ध डान्स स्टार अवेज दरबार आणि नगमा मिराजकर हे दोघेही बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या नावाची चर्चा मागील दोन महिन्यापासून होत होती. हे दोघे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.

    Pyaar dosti hai, aur aisi hi ek jodi aa rahi Bigg Boss ke ghar mein!
    Kya banegi pyaar se sarkaar ya takraar?

    Dekhiye #BiggBoss19, 24th August se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @colorstv par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/ZpiBgcSVGu

    — JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025

  • 24 Aug 2025 08:56 AM (IST)

    24 Aug 2025 08:56 AM (IST)

    Bigg Boss 19 Update : शहबाज बदेशा की मृदुल तिवारी... कोण होणार बाहेर?

    आता शहबाज बदेशा की मृदुल तिवारी यांचा एक नवीन प्रोमोसमोर आला आहे आणि यांच्यामध्ये ते दोघेही सलमान खान समोर पाहायला मिळाले. सलमान म्हणतो की तुम्ही दोघे घाबरलेले आहात का? यावर मृदुल तिवारी म्हणतो की मी तर अजिबात घाबरलेलो नाही तर शहबाज बदेशा म्हणतो की मी तर थोडा घाबरलेला आहे. यावर मृदुल तिवारी शेहबाजला म्हणतो की तुझा तर आत्मविश्वास आतापासूनच डगमगला आहे. हा प्रोमो सोशल मिडियावर सध्या फारच व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खान यांच्या संभाषणावर हसताना देखील दिसत आहे.

  • 24 Aug 2025 08:48 AM (IST)

    24 Aug 2025 08:48 AM (IST)

    जाणून घ्या बिग बाॅस 17 ची वेळ!

    हा शो रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. त्यामुळे टीव्हीच्या आधी तुम्ही जिओ हॉटस्टारवर हा शो पाहू शकता आणि मजा घेऊ शकता. नंतर तो रात्री १०:३० वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तर, प्रीमियर होताच तो पाहू इच्छिणारे सर्व चाहते जिओ हॉटस्टारचा पर्याय निवडू शकतात. कलर्स टीव्हीचा अनुभव आवडणारे प्रेक्षक दररोज कलर्स टीव्हीवर नवीन एपिसोड पाहू शकतात. वाचा सविस्तर

  • 24 Aug 2025 08:35 AM (IST)

    24 Aug 2025 08:35 AM (IST)

    बिग बॉस 19 च्या पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो आला समोर

    23 ऑगस्ट रोजी या शो चा स्पर्धकाचा पहिला प्रोमो समोर आला होता. यामध्ये अभिनेता नाचताना पाहायला मिळाला कमेंट्समध्ये चाहत्यांनी हा गौरव खन्ना आहे असे ओळखले आहे. अनुपमा सिरीयलमधील या अभिनेत्याला प्रेक्षकांकडून फारच अपेक्षा आहेत. मागिल अनेक दिवसांपासून त्याच्या नावाची चर्चा होती.

    Audience ka favorite beta is here to rule!
    Jhalak mein jab itna mazza, puri picture mein toh lagega tadka 🔥

    Dekhiye #BiggBoss19, 24th August se, raat 9 baje sirf #JioHotstar par aur raat 10:30 baje @colorstv par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/lhviURFJHE

    — JioHotstar Reality (@HotstarReality) August 23, 2025

  • 24 Aug 2025 08:28 AM (IST)

    24 Aug 2025 08:28 AM (IST)

    कधी आणि कुठे पाहता येणार बिग बॉस 19 प्रीमियर?

    सलमान खानचा लोकप्रिय शो बिग बॉस 19 ला सुरू व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. हा शो टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक हे कलर्स टीव्हीवर पाहू शकतात तर या शोची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस आज पुन्हा एकदा नव्या सीजन सह सुरु होणार आहे. सलमान खान आज पुन्हा एकदा त्याच्या प्रसिद्ध शोमध्ये पाहायला मिळणार आहे. अनेक स्पर्धकांची नावे ही रिव्हिल झाले आहेत. बिग बॉस 18 चा विजेता करणवीर मेहरा झाल्यानंतर कोणताही बिग बॉसचा ओटीटी सीजन आला नाही त्यामुळे प्रेक्षकांना बिग बॉस 19 ची प्रतीक्षा लागली आहे. आज बिग बॉसच्या या नव्या सीजन संदर्भात सविस्तर डिटेल्स तुम्हाला नवराष्ट्र डिजिटलवर पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Bigg boss 19 live update new season new contestants bigg boss 19 will start today watch live update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 08:27 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

अर्जुन बिजलानी घेणार पत्नीपासून घटस्फोट ? ‘बिग बॉस १९’ मध्ये एन्ट्री! या अटकळांवर अभिनेत्याने सोडले मौन
1

अर्जुन बिजलानी घेणार पत्नीपासून घटस्फोट ? ‘बिग बॉस १९’ मध्ये एन्ट्री! या अटकळांवर अभिनेत्याने सोडले मौन

‘प्रत्येक बंगाली व्यक्तीने पाहावा ‘द बंगाल फाइल्स’, चित्रपट रिलीजच्या अडचणींदरम्यान पल्लवी जोशीचे आवाहन
2

‘प्रत्येक बंगाली व्यक्तीने पाहावा ‘द बंगाल फाइल्स’, चित्रपट रिलीजच्या अडचणींदरम्यान पल्लवी जोशीचे आवाहन

कोण आहेत Diego Borella? ज्यांचा शूटिंग दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
3

कोण आहेत Diego Borella? ज्यांचा शूटिंग दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

‘Coolie’ ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर, ‘War 2’सह ‘या’ चित्रपटांना टाकले मागे
4

‘Coolie’ ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर, ‘War 2’सह ‘या’ चित्रपटांना टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.