Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Coolie’ ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर, ‘War 2’सह ‘या’ चित्रपटांना टाकले मागे

रजनीकांतचा 'कुली' हा चित्रपट १० व्या दिवशीही सिनेमागृहात राज्य करत आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. या यादीत कोणकोणत्या नावाचा समावेश आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 24, 2025 | 11:14 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कुली’ चा बॉक्स ऑफिसवर दबदबा
  • ‘कुली’ने ‘या’ चित्रपटांना टाकले मागे
  • ‘कुली’चे आतापर्यंतचे कलेक्शन

रजनीकांतचा आगामी अ‍ॅक्शन चित्रपट ‘कुली’ १० दिवसांनंतरही चित्रपटगृहांवर राज्य करताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरातील मोठ्या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. ज्यामध्ये ‘वॉर २’ ते ‘रेड २’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. रजनीकांतच्या चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाला खूप पसंती मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कोटींची कमाई केली आहे? आपण जाणून घेणार आहोत.

Bigg Boss 19: शहबाज बदेशा की मृदुल तिवारी… बिग बॉसचा ट्विस्ट कोणाला दाखवणार स्टेजवरूनच बाहेरचा रस्ता?

‘कुली’ ने आतापर्यंत किती कमाई केली आहे?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रजनीकांतच्या चित्रपटाने १० व्या दिवशी भारतात १० कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने भारतात २४५.५० कोटींची कमाई केली आहे. जर आपण जगभरातील कलेक्शनबद्दल बोललो तर, या चित्रपटाने आतापर्यंत ४४७.५ कोटींची कमाई केली आहे. या आकडेवारीनुसार, या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
रजनीकांतच्या या चित्रपटाने ५ मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. यामध्ये ‘वॉर २’, ‘महावतार नरसिंह’, ‘हाऊसफुल ५’, ‘सितारे जमीन पर’ आणि ‘रेड २’ यांचा समावेश आहे. ‘वॉर २’ ने आतापर्यंत ३२० कोटी, ‘महावतार नरसिंह’ २८६.७ कोटी, ‘हाऊसफुल ५’ २८८.६७ कोटी, ‘सितारे जमीन पर’ २६७.५१ कोटी आणि ‘रेड २’ २३७.४६ कोटी कमावले आहेत. आकडेवारीनुसार, हे चित्रपट ‘कुली’ पेक्षा खूप मागे आहेत.

Nagraj Manjule Birthday: दिवसरात्रं मेहनत घेऊन बनवला 100 कोटींचा सैराट; नागराज मंजुळेंचा जाणून घ्या संपूर्ण प्रवास

‘कुली’ या चित्रपटांपेक्षा मागे आहे
दुसरीकडे, ‘कुली’ अजूनही दोन चित्रपटांपेक्षा मागे आहे. यामध्ये अहान पांडेचा ‘सैयारा’ आणि विकी कौशलचा ‘चावा’ यांचा समावेश आहे. ‘छावा’ने ८०७.९१ कोटी कमाई करून पहिले स्थान पटकावले आहे, तर ‘सैयारा’ने ५५१.५ कोटी कमाई केली आहे. या आकडेवारीनुसार, ‘कुली’ अजूनही या दोन्ही चित्रपटांपेक्षा खूप मागे आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी ‘कुली’च्या कमाईत वाढ दिसून येण्याची शक्यता आहे.

Web Title: Box office report coolie collection day 10 rajinikanth film breaks many movies record war 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • entertainment
  • Rajinikanth
  • tollywood movie

संबंधित बातम्या

BO Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ ची तुफान कमाई, लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
1

BO Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ ची तुफान कमाई, लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल
2

‘सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; ‘या’ गँगने घेतली जबाबदारी, FIR दाखल

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट
3

Sherry Singh: भारताने पहिल्यांदाच जिंकला मिसेस युनिव्हर्सचा किताब, शेरी सिंगने १२० स्पर्धकांना हरवून मिळवला मुकुट

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित
4

अखेर ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला कोर्टाकडून हिरवा कंदील, आजपासून चित्रपटगृहात सिनेमा प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.