Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अबोली’ मालिकेत ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमोने वेधलं लक्ष, दिसणार लक्षवेधी भूमिकेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' मालिकेत दोन सुप्रसिद्ध अभिनेत्रींची धमाकेदार एण्ट्री पहायला मिळणार आहे. यातील एक 'बिग बॉस मराठी ५' फेम अभिनेत्री असून दुसरीसुद्धा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 15, 2025 | 03:25 PM
‘अबोली’ मालिकेत ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमोने वेधलं लक्ष, दिसणार लक्षवेधी भूमिकेत

‘अबोली’ मालिकेत ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री, प्रोमोने वेधलं लक्ष, दिसणार लक्षवेधी भूमिकेत

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे कारण मालिकेत एण्ट्री होतेय इन्सपेक्टर दिपशिखा भोसले आणि शिवांगी देशमाने यांची. इन्सपेक्टर दिपशिखाच्या भूमिकेत दिसणार आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि शिवांगी देशमानेची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री मयुरी वाघ.

महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे एकाच फ्रेम दिसणार, ‘देवमाणूस’च्या चित्रीकरणाला सुरुवात

जान्हवी किल्लेकर साकारत असलेल्या दिपशिखा या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे. समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे. लाच घेणं किंवा एखादं बेकायदेशीर काम करणं यात तिला काही गैर वाटत नाही. जर खाकी घालून मी कायद्याचं रक्षण करत असेन तर या खाकीचा फायदा मला झालाच पाहिजे…! हे तिचं आयुष्याचं तत्व आहे. तिच्या कर्तबगारपणामुळेच तिच्या वाईट गोष्टी कधीच लोकांसमोर आल्या नाहीत. तिने केलेली बेकायदेशीर कामं देखील ती खूप सराईतपणे लपवते. अशा या डॅशिंग दिपशिखा भोसलेपाटीलचा एका केसच्या संदर्भात आता अबोलीसोबत सामना होणार आहे.

 

दिपशिखा प्रमाणेच मयुरी वाघ साकारत असेली शिवांगी बीड मधून मुंबईला आपल्या बहिणीच्या शोधात आली आहे. तिची बहीण समृद्धी लग्नासाठी मुंबईला आली असताना अचानक गायब झाली आणि तिच्याच शोधासाठी शिवांगी धडपड करतेय. समृद्धीचा खून झाला असेल असं लोक म्हणत असले तरी त्यावर शिवांगीचा विश्वास नाहीये. साधी- सरळ,हतबल आणि परिस्थितीने पिचलेल्या शिवांगीला अबोली आधार देते. शिवांगीच्या बहिणीच्या शोधात तिची भेट अबोली प्रमाणेच इन्सपेक्टर दिपशिखासोबत सुद्धा होते. त्यामुळे या केसला नवं वळण मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका अबोली रात्री ११ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीला गमावल्याने झाली भावुक, शेअर केली पोस्ट!

Web Title: Bigg boss marathi 5 actress jahnavi killekar and mayuri wagh new entry in star pravah aboli serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Janhvi Killekar
  • Television Actress
  • Television Shows

संबंधित बातम्या

जयसोबतच्या घटस्फोटानंतर लगेचच, माही विजने खरेदी केली आलिशान कार! खास मैत्रिणीने केले कौतुक; म्हणाली “आणखी १०…’
1

जयसोबतच्या घटस्फोटानंतर लगेचच, माही विजने खरेदी केली आलिशान कार! खास मैत्रिणीने केले कौतुक; म्हणाली “आणखी १०…’

‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?
2

‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.