Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BIGG BOSS Marathi : आर्याला रितेश देशमुख देणार काय शिक्षा, काढणार घराबाहेर?

आर्याने निक्कीवर हात उचलण्याची घटना घरामध्ये घडली आहे. यामुळे संपूर्ण घराने या घटनेला विरोध केला आहे. आता आज म्हणजेच शनिवारच्या भागामध्ये भाऊंचा धक्का एपिसोड होणार आहे, यामध्ये रितेश देशमुख काय निर्णय घेणार यासंदर्भात एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे, यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 14, 2024 | 10:38 AM
फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया

फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठी : बिग बॉस मराठी सध्या चांगल्या टीआरपीसह महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मागील आठवड्यामध्ये स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी अनेक भांडण आणि स्पर्धकांमध्ये राडा पाहायला मिळाला. कॅप्टन्सी टास्कमध्ये यावेळी निक्की तांबोळी आणि रॅपर आर्या यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. यावेळी आर्याकडून बिग बॉस मराठीच्या घरामधील सर्वात मोठ्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. आर्याने निक्कीवर हात उचलण्याची घटना घरामध्ये घडली आहे. यामुळे संपूर्ण घराने या घटनेला विरोध केला आहे. आता आज म्हणजेच शनिवारच्या भागामध्ये भाऊंचा धक्का एपिसोड होणार आहे, यामध्ये रितेश देशमुख काय निर्णय घेणार यासंदर्भात एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे, यावर एकदा नजर टाका.

आर्याने निक्कीला कानशिलात मारल्यानंतर तिला बिग बॉसने जेलमध्ये बंद केले होते. यासंदर्भात प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये रितेशने आर्याला भाऊंच्या धक्क्यावर बोलावलं आणि म्हणाला की, तुम्ही स्वतःला काय समजत आहेत. तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार का? तुम्ही जे केलं आहे ते १००% इंटेशनल होत. यावर बिग बॉस यावर निर्णय देणार आहेत असे रितेश देशमुख म्हणाला. आता यावर रितेश काय निर्णय देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यावर प्रेक्षकांचा पाठींबा आर्याच्या घटनेशी आहे. याआधी बिग बॉस मराठी २ च्या सीझनमध्ये अशा प्रकारचे कृत घडले होते त्यावेळी सुद्धा स्पर्धकाला बाहेर काढण्यात आले होते.

बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, अभिजित सावंत, आर्या जाधव हे सदस्य घरांमधून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यासाठी बिग बॉसच्या प्रेक्षकांनी भरभरून वोट केले आहेत. यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला. उरलेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

Web Title: Bigg boss marathi what punishment will riteish deshmukh give to arya will he expel her from the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 10:26 AM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’  बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा
1

Janhvi Killekar on Bigg Boss Marathi 5: ‘मला खरंच भांडता येत नाही, म्हणून…’ बिग बॉस मराठीबाबत जान्हवी किल्लेकरचा मोठा खुलासा

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड
2

Irene Rudakova Video: रिक्षाचालकाला शिवीगाळ अन् अरेरावी! कारवाल्याचा संतापजनक प्रकार बिग बॉस मराठी फेम इरीनाने केला उघड

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
3

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Asim Riaz vs Vishal Aditya Singh: ‘इंजेक्शनने फक्त बॉडी बनते..’; असीम रियाझला विशाल सिंगचं सडेतोड उत्तर, पोस्ट करत म्हणाला…
4

Asim Riaz vs Vishal Aditya Singh: ‘इंजेक्शनने फक्त बॉडी बनते..’; असीम रियाझला विशाल सिंगचं सडेतोड उत्तर, पोस्ट करत म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.