Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सस्पेन्स, थरार अन् रहस्याचा संगम! ‘राव बहादुर’चा ट्रेलर चर्चेत,सत्यदेवच्या शाही लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सत्यदेवच्या 'राव बहादुर' चित्रपटाला CBFC कडून U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. मानसशास्त्रीय थरारपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपट ३ जुलै रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 02, 2026 | 04:15 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेता सत्यदेव प्रमुख भूमिकेत असलेला दिग्दर्शक व्यंकटेश महा यांचा आगामी मानसशास्त्रीय थरारपट ‘राव बहादुर’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले असून, चित्रपट ३ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच चित्रपटाचा दमदार ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निर्मिती संस्था श्री चक्र एंटरटेनमेंट्सने सोशल मीडियावर चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती दिली. तसेच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ट्रेलरमध्ये रहस्य, सस्पेन्स आणि मानसशास्त्रीय थरार यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

यापूर्वी निर्मात्यांनी ‘Into the World of Rao Bahadur’ हा पडद्यामागील खास व्हिडिओ प्रदर्शित केला होता. या व्हिडिओत चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेची झलक, भव्य सेट्स, प्रोस्थेटिक्स, मेकअप आणि शूटिंगदरम्यानची मेहनत दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अभिनेता सत्यदेव यांचा या चित्रपटासाठी करण्यात आलेला शारीरिक बदलही या व्हिडिओचे प्रमुख आकर्षण ठरला.

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

चित्रपटात सत्यदेव एका शाही व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जांभळ्या रंगाची शेरवानी, पारंपरिक पगडी, मोत्यांचा हार आणि विशेष कॉन्टॅक्ट लेन्स अशा राजेशाही लूकमध्ये त्यांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. या लूकमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

चित्रपटात केवळ सत्यदेवच नव्हे, तर दीपा थॉमस, विकास मुप्पला, बाला पराशर, आनंद भारती, प्रणय वका आणि मास्टर किरण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कार्तिक परमार यांनी छायांकन, स्मरण साई यांनी संगीत, तर रोहन सिंग यांनी प्रॉडक्शन डिझाइनची जबाबदारी सांभाळली आहे.

निर्मात्यांच्या मते, ‘राव बहादुर’ हा केवळ भव्य दृश्यांचा चित्रपट नसून, भूतकाळातील रहस्य, वारसा आणि दडलेल्या सत्यांचा शोध घेणारा मानसशास्त्रीय थरारपट आहे. त्यामुळे ३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

Khashaba Teaser: नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा दमदार टीझर आउट, टीझरमध्ये दडला मोठा सस्पेन्स; मुख्य अभिनेता कोण?

Web Title: A perfect blend of mystery suspense and thrills rao bahadur trailer grabs attention satyadevs royal look impresses fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.