Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत

Aamir Khan-Gauri Spratt Wedding: बॉलीवूड अभिनेता आमिर खान 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या खासगी विवाहसोहळ्यात मर्यादित पाहुण्यांसह खास मेजवानीची तयारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2026 | 09:51 AM
Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या विवाहसोहळ्याला सुमारे 100 ते 150 निवडक पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
  • लग्नातील पाहुण्यांची यादी आणि जेवणाचा मेन्यू आमिर व गौरी यांनी स्वतः ठरवल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
  • लग्नानंतर पाहुण्यांसाठी खास स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येणार असून त्यात आमिर-गौरी यांच्या आवडत्या पदार्थांचा समावेश असेल.
Aamir Khan Marry Gauri Spratt: बॉलीवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढण्यासाठी तयार आहे. 5 जुलै रोजी आमिर खान त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. अवघे काही तास शिल्लक असणाऱ्या या लग्नाची तयारी आता जोरात सुरु आहे. ‘प्रीतम अँड पेड्रो’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आमिर खानने त्याच्या तिसऱ्या लग्नाबाबत सांगितले.

आली रे आली मराठी सिनेमाची वेळ आली! Ghabadkund सिनेमाचा दुसरा आठवडा, कमाई जाणून व्हाल अवाक

आमिर खान म्हणाला की, ‘गौरीसोबतचा विवाहसोहळा अत्यंत साधा आणि खाजगी असेल.’ आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या विवाहसोहळ्याला कोणते सेलिब्रिटी उपस्थित राहणार तसेच शाही मेजवानीचा मेन्यू काय असणार आहे, याबाबत आता सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.  (फोटो सौजन्य: Instagram) 

आमिर खानच्या लग्नाला किती पाहुणे उपस्थित राहणार आहेत?

समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचा विवाहसोहळा साधा आणि खाजगी असणार आहे. रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाला सुमारे 100 ते 150 पाहूणे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये इंडस्ट्रीमधील त्यांचे जवळचे मित्र आणि कुटूंबातील सदस्य समाविष्ट असणार आहेत. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी त्यांच्या लग्नाला अत्यंत कमी सेलिब्रिटींना आमंत्रित केले आहे. रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, गौरी आणि आमिर स्वत:च त्यांच्या लग्नाच्या सर्व नियोजनावर देखरेख करत आहेत.

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी समारंभाच्या नियोजनापासून, लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची यादी, आणि जेवणाच्या मेन्यूतील प्रत्येक पदार्थ स्वत: निवडला आहे. 5 जुलै रोजी सर्वात आधी आमिर खान आणि गौरी स्प्रॅट त्यांच्या लग्नाची नोंदणी करतील आणि त्यानंतर लग्नाला आमंत्रित केलेल्या पाहुण्यांसोबत स्नेहभोजन करतील.

लग्नातील जेवणाचा मेन्यू असणार खास

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या खास प्रसंगी जेवणाच्या मेन्यूमध्ये आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या काही आवडत्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे आणि या तयारीमध्ये जोडप्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. आमिर आणि गौरी यांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत ‘लगान’ चे डायरेक्टर आणि जवळचे मित्र आशुतोष गवारीकर, दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची नावं समाविष्ट आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नावाने पसरवली जातेय अश्लीलता? अखेर सचिन गोस्वामी बोललेच! पोस्ट करत दिली संपूर्ण माहिती

आमिर खानने त्याच्या लग्नाचा आनंद साजरा करताना म्हटलं की, “मी लग्न करणार आहे. पण हा सोहळा घरीच पार पडणार आहे. 5 जुलै आमच्यासाठी खूप खास दिवस असणार आहे. या सोहळ्याला आमचे कुटूंब आणि काही मित्र उपस्थित राहणार आहेत. आम्हाला सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत.” आमिर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवशी त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटला माध्यमांसमोर आणले होते, ज्यानंतर या अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

Web Title: Aamir khan gauri spratt wedding guest list special menu and private ceremony details revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला
2

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे
3

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे

Govinda Affair: ‘मुलीच्या वयाची, थोडी तरी लाज बाळग…’ बायको सुनीता भडकली, गोविंदावर ओढले ताशेरे
4

Govinda Affair: ‘मुलीच्या वयाची, थोडी तरी लाज बाळग…’ बायको सुनीता भडकली, गोविंदावर ओढले ताशेरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.