Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान दुबई विमानतळावर अभिषेक-ऐश्वर्या दिसले एकत्र? चाहत्यांनी केला खुलासा!

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून हे जोडपं चर्चेत आहेत. दोघेही एकत्र यानंतर दिसले नाहीत. अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकनेही वेगवेगळी हजेरी लावली होती. दरम्यान, या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही आपल्या मुलीसोबत एकत्र दिसले आहेत. याचगोष्टीचा खुलासा चाहत्यांनी आता केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 02, 2024 | 12:30 PM
(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही महिन्यांपासून बी-टाऊनचे पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या महिन्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात वेगवेगळे पोहोचलेल्या अभिषेक आणि ऐश्वर्याने विभक्त होण्याच्या बातम्यांना आणखी उधाण दिले. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर हे जोडपे एका मुलीचे पालक झाले, जिचे नाव त्यांनी आराध्या बच्चन ठेवले. अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या विभक्त झाल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

दुबईतून अभिषेक-ऐश्वर्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. 1 सप्टेंबर रोजी, ऐश्वर्या रायच्या फॅन क्लबने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला, जो दुबई विमानतळाचा आहे. लाल हुडी आणि पँटमध्ये अभिषेक पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत बसमध्ये चढत असल्याचे क्लिपमध्ये दिसत आहे.

 

व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने मोकळे केस आणि काळा चष्मा घातलेला होता. त्याचवेळी त्यांची मुलगी आराध्या ब्लू जीन्स आणि पिंक टॉपमध्ये दिसत आहे. तिने फिकट गुलाबी रंगाचा स्कार्फही घेतला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना वाटते की अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये सर्व काही ठीक आहे, परंतु काही नेटिझन्स हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगत आहेत.

हे देखील वाचा- तारा सुतारियाच्या डेटिंगनंतर आदर जैन गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसह करणार लग्न, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट!

काय आहे व्हिडीओचे सत्य?
हा व्हिडिओ गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित केलेल्या एका अवॉर्ड शोमधील असल्याचे एका यूजरने म्हटले आहे. त्याचवेळी एका चाहत्याच्या नजरेस आराध्याच्या केसांचा बँग नजर आला. युजर म्हणतो की हा व्हिडिओ जुना असू शकतो, कारण आराध्याचे केस आता बँग नाहीत. जुलै महिन्यातच आराध्याने अनंत अंबानींच्या लग्नात आई ऐश्वर्यासोबत हजेरी लावली होती आणि त्यावेळी तिच्या केसांचे बँग्स नव्हते. बहुतेक युजर्सचे म्हणणे आहे की हा जुना व्हिडिओ आहे.

Web Title: Abhishek bachchan and aishwarya rai seen together at the airport between divorce rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • aishwarya rai bachchan
  • Bollywood News

संबंधित बातम्या

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”
1

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
2

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..

De De Pyaar De 2  Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही
3

De De Pyaar De 2 Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
4

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.