Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॅकलिन फर्नांडिसवर कोसळला दुःखाचा डोंगर, आई किम फर्नांडिस यांनी घेतला अखेरचा श्वास!

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिनची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या, पण आज अभिनेत्रीची आई किम फर्नांडिस यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2025 | 12:39 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Follow Us:

जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्रीच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. जॅकलिन तिच्या आईच्या खूप जवळ होती. किमच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. अंत्यसंस्काराचे विधी खाजगीरित्या केले जातील, ज्यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित राहतील. दोन दिवसांपूर्वीच जॅकलिन हॉस्पिटलबाहेर दिसली.

आयपीएल समारंभाला जॅकलिन उपस्थित राहिली नाही
जॅकलिनची आई खूप आजारी असल्याची बातमी काहीकाळापूर्वी समोर अली होती. त्यामुळे २४ मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. म्हणूनच त्यांना आयपीएलमध्ये परफॉर्म करायलाही आली नाही. २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामन्यात अभिनेत्री परफॉर्म करणार होती.

‘स्त्री’ दिग्दर्शक अमर कौशिकने केले घृणास्पद कृत्य; का संतापले श्रद्धा कपूरचे चाहते?

 

२०२२ मध्ये किम फर्नांडिसलाही स्ट्रोक आला होता
२०२२ मध्ये किम फर्नांडिस यांनाही स्ट्रोक घाताचा झटका आला आणि त्यांना उपचारासाठी बहरीनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जॅकलिनची आई बहरीनमधील मनामा येथे राहत होती आणि तिची पार्श्वभूमी बहुसांस्कृतिक होती, ज्यामध्ये मलेशियन आणि कॅनेडियन वारसा देखील समाविष्ट होता. त्यांचे आजोबा कॅनेडियन होते, तर त्यांचे पणजोबा गोव्याचे होते.

सलमान खान जॅकलिनच्या आईला भेटायला आला होता
अभिनेता सलमान खानही जॅकलिन फर्नांडिसच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचलामी होता. या कठीण काळात सलमान खानने जॅकलीनच्या पाठीशी उभा राहिला आणि तिला आधार दिला.

काय रिअ‍ॅलिटी शोमध्येही होते राजकारण? ‘इनसाइडर विथ फैसू’ मध्ये फराह खानने केला खुलासा!

Web Title: Actress jacqueline fernandez mother kim fernandez passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Jacqueline Fernandez

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
4

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.