Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कधी कधी मलाही वाटतं…” अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषाल देखील घेणार ब्रेक? चाहत्यांची वाढली चिंता

जानेवारी २०२६ मध्ये, अरिजित सिंगने पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. आता, श्रेया घोषालने अलिकडच्या मुलाखतीत अशीच भावना व्यक्त केली आहे. ज्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 16, 2026 | 01:18 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषालने घेतला ब्रेक?
  • श्रेयाच्या चाहत्यांची वाढली चिंता
  • नक्की काय म्हणाली गायिका?
 

बॉलीवूड चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अरिजित सिंगने प्लेबॅक सिंगिंगमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा अजूनही चाहत्यांना निराश करत असताना. आता अशातच प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने देखील अशाच शक्यतेकडे इशारा केला आहे. 42 वर्षीय श्रेयाने एका नव्या मुलाखतीत सांगितले की, लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर लिप-सिंकिंग करणे ही अशी गोष्ट आहे, ज्यावर त्या कधीही अवलंबून राहू इच्छित नाहीत.

अरिजित सिंगच्या प्लेबॅक सिंगिंगमधून ब्रेक घेण्याच्या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच श्रेया घोषालने स्पष्ट केले आहे की, जर कधी तिला स्टेजवर लिप-सिंकिंग करावे लागले, तर त्या गायनच बंद करतील. पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेल्या श्रेया घोषालने असेही सांगितले की कधी कधी तिला देखील ब्रेक घ्यावासा वाटतो. आता या सगळ्याबद्दल गायिका नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात.

नितेश तिवारींच्या ‘रामायण’मध्ये ‘पंचायत’मधील ‘या’ अभिनेत्याची एंट्री; कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार, यशसोबत जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या श्रेया घोषालने ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितले की, लाइव्ह परफॉर्मन्स देणे हे एका कलाकार म्हणून त्याच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. ‘बैरी पिया’ आणि ‘मेरे ढोलना’सारखी लोकप्रिय गाणी गाणाऱ्या श्रेयाने ठामपणे सांगितले की, स्टेजवर लिप-सिंकिंग करणे तिला अजिबात मान्य नाही. गायिका पुढे म्हणाली, “मला ते खूप विचित्र वाटते. ज्या दिवशी मला असे करावे लागेल, त्या दिवशी मी गाणेच बंद करेन.”

‘कधीकधी मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो’ – श्रेया

श्रेया घोषालने अरिजित सिंगच्या प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाला “धाडसी पाऊल” असे संबोधत त्याचे कौतुक केले. गायिका म्हणाली, “कधी कधी मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो. परंतु त्याने हा निर्णय खूप धाडसाने घेतला आहे.” तसेच श्रेया पुढे म्हणाली, अरिजित सिंग हे असे व्यक्तिमत्त्व आहे जे संगीताशी खूप खोलवर जोडलेले आहे. “तो मनापासून संगीतकार आहे. तो संगीत का तयार करतोय किंवा त्यातून त्याला काय मिळेल, याचा तो विचार करत नाही. तो फक्त त्याला ज्यातून आनंद मिळतो तेच करतो.” असे तिने म्हटले आहे.

जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ संकटात; पनवेलमध्ये दोघांवर हल्ला, नेमकं घडलं तरी काय?

कोण आहे श्रेया घोषाल ?

श्रेया घोषालचा जन्म 12 मार्च 1984 रोजी मुर्शिदाबाद येथे झाला. श्रेया बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायिकांपैकी एक आहे. तिने हिंदीसह विविध भारतीय आणि परदेशी भाषांतील चित्रपट आणि अल्बमसाठी अनेक गाणी रेकॉर्ड केली आहेत. श्रेया घोषालला आतापर्यंत 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 केरळ राज्य चित्रपट पुरस्कार, 2 तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, 2 BFJA पुरस्कार, 7 फिल्मफेअर पुरस्कार आणि 10 फिल्मफेअर साऊथ पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: After arijit singh shreya ghoshal also feel like taking break from playback singing slams lip sync during live show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Shreya Ghoshal

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.